लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हणमंत गायकवाड

Sub-Editor, Reporting & Editing & Hello Pagination, Latur, Aurangbad.
Read more
महागाईने विद्यार्थी त्रस्त, मेसचे दर वाढल्याने लातूरमध्ये विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महागाईने विद्यार्थी त्रस्त, मेसचे दर वाढल्याने लातूरमध्ये विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

गेल्या काही दिवसांपासून खानावळीचे दर वाढल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवणाऱ्या १६१ महाविद्यालयांना नोटीस - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवणाऱ्या १६१ महाविद्यालयांना नोटीस

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तात्काळ पाठविण्याची नोटीस बजाविण्यात आली ...

मुख्यमंत्री शिवसैनिकांचा सन्मान सांभाळणारे नेते; लातूर शिवसेनेतील सर्वजण त्यांच्यासोबत येतील - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुख्यमंत्री शिवसैनिकांचा सन्मान सांभाळणारे नेते; लातूर शिवसेनेतील सर्वजण त्यांच्यासोबत येतील

लातूर जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिक शिंदे गटात येतील; जिल्हाप्रमुख ॲड. बळवंत जाधव यांचा विश्वास ...

लातूर जिल्ह्यात आठ गावांनी एसटीच पाहिली नाही! तीन किमी पायपीट करून यावे लागते बसथांब्यावर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात आठ गावांनी एसटीच पाहिली नाही! तीन किमी पायपीट करून यावे लागते बसथांब्यावर

Latur News: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असलो तरी अनेक गावांमध्ये दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे विकास साधता आलेला नाही. जिल्ह्यातील आठ गावांमध्ये अद्याप एसटीच पोहोचली नाही. ...

मोफत शहर बससेवा : १२ लाख ४० हजार महिलांनी घेतला लाभ,केला ८१ लाखांचा प्रवास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोफत शहर बससेवा : १२ लाख ४० हजार महिलांनी घेतला लाभ,केला ८१ लाखांचा प्रवास

Latur: महानगरपालिकेने महिलांसाठी मोफत शहर बससेवा सुरु करुन साडेपाच महिने उलटले असून, या कालावधीत शहरातील १२ लाख ४० हजार महिलांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. ...

लातुरात ईडी, केंद्र शासनाच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात ईडी, केंद्र शासनाच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने

केंद्र सरकार ईडी व अन्य संस्थांना हाताशी धरून शिवसेनेच्या खासदार, आमदारांना नोटीस पाठवून मालमत्तेचा हिशोब मागत आहे. ...

लातूरकरांनो इकडे लक्ष द्या! तांत्रिक बिघाडामुळे शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा बंद - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरकरांनो इकडे लक्ष द्या! तांत्रिक बिघाडामुळे शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा बंद

या दोन दिवसांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रावरील तांत्रिक दुरुस्ती तसेच व्हॉल्व्ह बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. ...

पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंगमध्ये दुचाकीचोर जेरबंद; सात दुचाकींसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंगमध्ये दुचाकीचोर जेरबंद; सात दुचाकींसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...