लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

घनशाम नवाथे

विमा पॉलिसी मोडून परस्पर पैसे केले हडप; पती, दिरासह दोन विमा प्रतिनिधींवर गुन्हा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विमा पॉलिसी मोडून परस्पर पैसे केले हडप; पती, दिरासह दोन विमा प्रतिनिधींवर गुन्हा

श्रुती यांनी दोन विमा पॉलिसी उतरवल्या होत्या. त्या पॉलिसीचे पैसे त्या स्वत: भरत होत्या. ...

Sangli: विजय ताड खून प्रकरण: पोलिसांना चकवा देणारा उमेश सावंत अखेर शरण   - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विजय ताड खून प्रकरण: पोलिसांना चकवा देणारा उमेश सावंत अखेर शरण  

Sangli News: जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड (वय ४२ रा. ताड मळा, जत) यांच्या खूनप्रकरणी गेले वर्षभर पोलिसांना चकवा देणारा फरारी उमेश जयसिंगराव सावंत (रा. जत) बुधवारी न्यायालयात शरण आला. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. ...

Sangli: जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा श्रीराज भोसले विजेता - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा श्रीराज भोसले विजेता

Sangli News: नूतन बुध्दिबळ मंडळाच्या वतीने आयोजित भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती ऑल इंडिया रॅपिड खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या श्रीराज भोसले याने विजेतेपद मिळवले. तर कोल्हापूरचाच सोहम खासबारदार उपविजेता ठरला. ...

धक्कादायक! सांगलीत महिलेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धक्कादायक! सांगलीत महिलेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल

सांगलीतून अतिशय धक्कादायक अशी घटना समोर आली असून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Sangli: हज यात्रेसाठी ट्रॅव्हल्स परवान्याच्या नावाखाली ५७ लाखाची फसवणूक, मुंबईतील एकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: हज यात्रेसाठी ट्रॅव्हल्स परवान्याच्या नावाखाली ५७ लाखाची फसवणूक, मुंबईतील एकाविरोधात गुन्हा दाखल

नफ्यातून ५० टक्के मोबदला देतो असे आमिष दाखवले ...

मिरज, नौपाडा येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; साडे सतरा लाखाचे दागिने जप्त - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज, नौपाडा येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; साडे सतरा लाखाचे दागिने जप्त

साडे सतरा लाखाचे दागिने जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई ...

चाबुकस्वारवाडीत वीज पडून एक ठार, दोन जखमी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चाबुकस्वारवाडीत वीज पडून एक ठार, दोन जखमी

सलगरे ते चाबुकस्वारवाडी हद्दीत शिरूर रस्त्या नजीक कारवार यांचे शेत आहे. ...

रेल्वेस्थानक उडवण्याची धमकी देणाऱ्यास अटक; सांगली शहर पोलिसांची मुंबईत कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेस्थानक उडवण्याची धमकी देणाऱ्यास अटक; सांगली शहर पोलिसांची मुंबईत कारवाई

सचिन मारूती शिंदे उर्फ माधव किसन भिसे (३५) याला सांगली शहर पोलिसांनी केली अटक ...