लाईव्ह न्यूज :

default-image

घनशाम नवाथे

Sangli: मिरजेत बनावट नोटांचा कारखाना, ५० रूपयांच्या एक लाख ९० हजाराच्या नोटा जप्त; एकास अटक - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत बनावट नोटांचा कारखाना, ५० रूपयांच्या एक लाख ९० हजाराच्या नोटा जप्त; एकास अटक

सांगली पोलिसांची कारवाई ...

कडेगावला लाचेच्या मागणीबद्दल लिपिकास अटक - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगावला लाचेच्या मागणीबद्दल लिपिकास अटक

गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी २४ हजाराची लाच मागितली ...

सातारच्या समाज कल्याण अधिकारी महिलेस लाखाची लाच घेताना अटक - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सातारच्या समाज कल्याण अधिकारी महिलेस लाखाची लाच घेताना अटक

लाचेच्या मागणीबद्दल निरीक्षकाला देखील अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ सामाजिक न्याय भवनमधील इतर मागास बहुजन कल्याण विभागात सापळा रचला ...

सांगली पोलिस मुख्यालयात घुसून चोरी, तीन महिला अटकेत - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली पोलिस मुख्यालयात घुसून चोरी, तीन महिला अटकेत

सांगली : विश्रामबाग येथे शेकडो पोलिसांचा राबता असलेल्या पोलिस मुख्यालयाच्या मागील बाजूस परिवहन विभागात घुसून वाहनांचे सुटे भाग चोरणाऱ्या ... ...

कोसारीत सोसायटीच्या माजी अध्यक्षाचा भोसकून खून; - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोसारीत सोसायटीच्या माजी अध्यक्षाचा भोसकून खून;

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर आप्पांना तोरवे (वय ५५) यांचा रविवारी भरदिवसा धारदार सुरीने भोसकून खून करण्यात आला. ...

विमा पॉलिसी मोडून परस्पर पैसे केले हडप; पती, दिरासह दोन विमा प्रतिनिधींवर गुन्हा - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विमा पॉलिसी मोडून परस्पर पैसे केले हडप; पती, दिरासह दोन विमा प्रतिनिधींवर गुन्हा

श्रुती यांनी दोन विमा पॉलिसी उतरवल्या होत्या. त्या पॉलिसीचे पैसे त्या स्वत: भरत होत्या. ...

Sangli: विजय ताड खून प्रकरण: पोलिसांना चकवा देणारा उमेश सावंत अखेर शरण   - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विजय ताड खून प्रकरण: पोलिसांना चकवा देणारा उमेश सावंत अखेर शरण  

Sangli News: जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड (वय ४२ रा. ताड मळा, जत) यांच्या खूनप्रकरणी गेले वर्षभर पोलिसांना चकवा देणारा फरारी उमेश जयसिंगराव सावंत (रा. जत) बुधवारी न्यायालयात शरण आला. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. ...

Sangli: जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा श्रीराज भोसले विजेता - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा श्रीराज भोसले विजेता

Sangli News: नूतन बुध्दिबळ मंडळाच्या वतीने आयोजित भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती ऑल इंडिया रॅपिड खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या श्रीराज भोसले याने विजेतेपद मिळवले. तर कोल्हापूरचाच सोहम खासबारदार उपविजेता ठरला. ...