लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गौरी टेंबकर

झोमॅटो बॉयने, स्विगी बॉयच्या कानाचा तोडला लचका! डिलिव्हरी बॅग न परतवल्याचा राग - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोमॅटो बॉयने, स्विगी बॉयच्या कानाचा तोडला लचका! डिलिव्हरी बॅग न परतवल्याचा राग

निर्मलनगर पोलिसात गुन्हा दाखल  ...

शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी आणलेले बाळ पळवले, पोलिसांनी ६ तासात शोधले, महिला अटकेत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी आणलेले बाळ पळवले, पोलिसांनी ६ तासात शोधले, महिला अटकेत

Mumbai Crime News: कांदिवली पश्चिमच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या २० दिवसांच्या बाळाला पळवून नेण्यात आले. मात्र याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळताच त्यांनी अवघ्या ६ तासात अपहृत बाळाची सुखरूप सुटका करत अपहरणकर्त्या महिलेचा गाशा गुंडाळला. ...

कारच्या काचेवर केली टक टक अन् महागडा आय फोन झाला गायब - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारच्या काचेवर केली टक टक अन् महागडा आय फोन झाला गायब

कारचा काचेवर टक टक करत एका स्टील व्यवसायिकाचा ९० हजार रुपये किमतीचा आयफोन लंपास करण्यात आला. ...

सी-लिंक टोल नाक्यावर दरोड्याचा प्रयत्न फसला! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी-लिंक टोल नाक्यावर दरोड्याचा प्रयत्न फसला!

वांद्रे वरळी येथील सिलिंक टोलनाक्याचे केबिन लुटण्याच्या तयारीत आरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...

भामट्या आर्मी जवानाकडून आता ट्रॅक्टरविक्रीच्या नावे फसवणूक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भामट्या आर्मी जवानाकडून आता ट्रॅक्टरविक्रीच्या नावे फसवणूक

पेटीएमवरून क्यू आर कोड पाठवत वेगवेगळी कारणे देत ८३ हजार रुपयांची रक्कम उकळत त्यांचा फोन उचलणे बंद केले. ...

केकशॉपच्या काउंटरवर कामगाराचा डल्ला, मालाड पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केकशॉपच्या काउंटरवर कामगाराचा डल्ला, मालाड पोलिसात गुन्हा दाखल

याप्रकरणी दुकान मॅनेजर च्या तक्रारीवरून अभिषेककुमार बर्मन (१९) नामक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. ...

सोड्याच्या बाटलीचे बुच उडून, दुबईच्या तरुणाचा डोळा जखमी! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोड्याच्या बाटलीचे बुच उडून, दुबईच्या तरुणाचा डोळा जखमी!

या विरोधात तरुणाने सोडा विक्री करणारा कर्मचारी विश्वानाथ सिंग याच्या विरोधात तक्रार दिल्यावर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

भामट्या आर्मीमनचा बँकरला लाखोंचा गंडा; वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भामट्या आर्मीमनचा बँकरला लाखोंचा गंडा; वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू

बँकरला एका भामट्याने तो आर्मीमन असल्याचे भासवत लाखो रुपयांचा चुना लावला. ...