लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गौरी टेंबकर

बँक रोखपालालाच एटीएम भामट्याचा गंडा; कांदिवली पोलिसात घेतली धाव - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँक रोखपालालाच एटीएम भामट्याचा गंडा; कांदिवली पोलिसात घेतली धाव

अखेर याप्रकरणी तक्रार देण्यासाठी त्यांनी कांदिवली पोलिसात धाव घेतली. ...

केअर टेकर महिलेकडून दागिन्यांची चोरी! योगा शिक्षिकेची बांगुरनगर पोलिसात धाव  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केअर टेकर महिलेकडून दागिन्यांची चोरी! योगा शिक्षिकेची बांगुरनगर पोलिसात धाव 

...तेव्हा ते कुठेतरी पडून हरवले असेल असे वाटल्याने लक्ष्मी यांनी घरभर त्याचा शोध घेतला मात्र ते सापडलेच नाही. त्यानंतर ३१ जानेवारीला दुसऱ्या कानातले सोन्याचे फुल आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गायब झाले तसेच ब्लूटूथही कुठे मिळत नव्हते. ...

दिंडोशीत दारुच्या नशेत झाडल्या गोळ्या; पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत दारुच्या नशेत झाडल्या गोळ्या; पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून काही राउंड फायर केले ...

वकिलाला नायका कंपनीचा कॅश बॅक महागात, झाली हजारोंची फसवणूक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलाला नायका कंपनीचा कॅश बॅक महागात, झाली हजारोंची फसवणूक

Crime News Mumbai: गोरेगावच्या नेस्को आयटी पार्कमध्ये असलेल्या खासगी कंपनीत असोसिएट मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय वकिलाला नायका कंपनीच्या नावे हजारोंचा चुना लावण्यात आला. ...

जूहु इथं ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाची चोरी; पालिकेची पोलिसात तक्रार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जूहु इथं ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाची चोरी; पालिकेची पोलिसात तक्रार

झाकणाच्या चोरीमुळे पावसाळ्यामध्ये मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी आहे. ...

हिरे व्यापाऱ्यांना ८.६८ कोटींचा घातला गंडा, ब्रोकरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिरे व्यापाऱ्यांना ८.६८ कोटींचा घातला गंडा, ब्रोकरविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : हिरे व्यापाऱ्यांना अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अवघ्या ४ महिन्यात जवळपास ८ कोटी ६८ लाख ७१ ... ...

नारळ पडला अन् चोर सापडला; खेरवाडी पोलिसांकडून अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नारळ पडला अन् चोर सापडला; खेरवाडी पोलिसांकडून अटक

तक्रारदार गिरीश आंबेरकर (५०) यांचा कार भाडे तत्वावर देण्याचा व्यवसाय आहे. ...

मंदिरातून चांदीचे मुकुट, गदा गेली चोरीला; अनोळखी चोर सीसीटिव्हीत कैद, मालाड पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंदिरातून चांदीचे मुकुट, गदा गेली चोरीला; अनोळखी चोर सीसीटिव्हीत कैद, मालाड पोलिसात गुन्हा दाखल

तक्रारदार रविकांत दुबे (३५) यांची मसाला आणि पिठाची गिरणी असून ते गोरसवाडी परिसरात असलेल्या छोट्या हनुमान मंदिराची देखरेख करतात. ...