लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

आदिवासी आश्रमशाळेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढू नये, हायकोर्टाचा महत्वपूर्ण आदेश - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी आश्रमशाळेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढू नये, हायकोर्टाचा महत्वपूर्ण आदेश

गोंदिया जिल्ह्यातील देवरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत कर्मचाऱ्यांना न्याय ...

मृतदेहाची वाहतूक ‘नो टेन्शन’, रेल्वेच्या पार्सल डब्यात सुविधा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मृतदेहाची वाहतूक ‘नो टेन्शन’, रेल्वेच्या पार्सल डब्यात सुविधा

नाममात्र शुल्कात सामाजिक सेवा ; मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एक ते दीड हजार रूपयात एसएलआर कोच मिळणार ...

शिवसेना ठाकरे गटाकडून ‘आता होऊन जाऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रारंभ, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवर सडकून टीका - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसेना ठाकरे गटाकडून ‘आता होऊन जाऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रारंभ, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवर सडकून टीका

Amravati: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना महानगरच्या वतीने ‘चला होऊन जाऊ द्या चर्चा’ या उपक्रमाला रविवारी येथील ईर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात आला. ...

अमरावती येथे २,३५० वाहन चालकांनी केला मोटार वाहन कायद्याचा भंग, RTOच्या भरारी पथकाची कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथे २,३५० वाहन चालकांनी केला मोटार वाहन कायद्याचा भंग, RTOच्या भरारी पथकाची कारवाई

Amravati: वाहनचालकांचे अनेक माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. तरीही वाहनचालक पाहिजे त्या प्रमाणात वाहन चालविण्याबाबत व वाहनाचे विधीग्राह्य कागदपत्रे जवळ न बाळगता मोटार वाहन कायदा व नियमाचे सर्रास उल्लंघन करतात. ...

मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू

मध्य रेल्वे मुंबई विभागात पायाभूत सुविधांमुळे ‘शून्य’ अपघात ...

कारागृहात ८८५ रुपयांत कैद्यांना मिळणार गादी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहात ८८५ रुपयांत कैद्यांना मिळणार गादी

कॅन्टीनमधून होणार उपलब्ध : निविदा आटोपल्या, ४० वर्षांवरील कैद्यांना घेता येणार गादी ...

भाजप आमदारांत प्रचंड अस्वस्थता, उपऱ्यांना रेड कार्पेट; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजप आमदारांत प्रचंड अस्वस्थता, उपऱ्यांना रेड कार्पेट; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

अमरावती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा ...

विदर्भातील आरएफओ प्रशिक्षणाच्या नावे पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्याचा घाट; वन विभागात वरिष्ठांविरोधात एल्गार  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील आरएफओ प्रशिक्षणाच्या नावे पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्याचा घाट; वन विभागात वरिष्ठांविरोधात एल्गार 

आरएफओंवर असलेले आरोप, गुन्हे वा निलंबनाची माहिती पाठविण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे.  ...