लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

वाघांच्या जीवावर उठल्या बावरिया टोळ्या; विदर्भात सक्रिय; आसाम, हरयाणा, तेलंगणा ते पंजाबपर्यंत कनेक्शन - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाघांच्या जीवावर उठल्या बावरिया टोळ्या; विदर्भात सक्रिय; आसाम, हरयाणा, तेलंगणा ते पंजाबपर्यंत कनेक्शन

राज्यात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर आहे. ...

विदर्भातील वाघांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर, शिकारीसाठी स्थानिकांची मिळते मदत - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील वाघांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर, शिकारीसाठी स्थानिकांची मिळते मदत

काही दिवसांपूर्वी वाघांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त ...

पुणे येथील आदिवासी संशोधन अधिकाऱ्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द; राज्यात बोगस जात वैधता प्रमाणपत्राची शोधमोहीम - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुणे येथील आदिवासी संशोधन अधिकाऱ्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द; राज्यात बोगस जात वैधता प्रमाणपत्राची शोधमोहीम

...त्याअनुषंगाने पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत आदिवासी संशोधन अधिकारी रेखा राजन्ना कुडमूलवार यांची ‘मन्नेरवारलू’ जमातीची ‘कास्ट व्हॅलिडिटी’ रद्द ठरल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

भारतीय दंड संहितेचे कलम ३५३ रद्द करण्यात करा, यशोमती ठाकूर यांची विधिमंडळात मागणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीय दंड संहितेचे कलम ३५३ रद्द करण्यात करा, यशोमती ठाकूर यांची विधिमंडळात मागणी

लोकहिताच्या दृष्टीने भारतीय दंड संहितेचे ३५३ कलम रद्द करण्यात यावे ,अशी मागणी आमदार ठाकूर यांनी सभागृहात बोलतांना केली. ...

आर्किटेक्चर अभासक्रमाच्या विद्यार्थाना दिलासा; प्रवेशाच्या जाचक अटी शिथील - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आर्किटेक्चर अभासक्रमाच्या विद्यार्थाना दिलासा; प्रवेशाच्या जाचक अटी शिथील

वास्तुकला अभ्यासक्रमाला प्रवेशाकरिता असणारे अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. ...

Amravati: मध्य रेल्वेला ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये १५९.१४ कोटींची कमाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: मध्य रेल्वेला ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये १५९.१४ कोटींची कमाई

Central Railway: मध्य रेल्वे मुंबई विभागाने विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट्स (बीडीयूएस) स्थापन केले आहेत. या युनीटद्वारे चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये १५९.१४ कोटींची कमाई केली ...

अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात आढळले अश्मयुगीन चित्रगुहेतील 'सप्तपदी कमळ’  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात आढळले अश्मयुगीन चित्रगुहेतील 'सप्तपदी कमळ’ 

अश्मयुगीन चित्रगुहेत 'सप्तपदी कमळा'चा शोध असल्याची माहिती संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी दिली आहे. ...

अमरावती विद्यापीठाचा बृहत आराखडा त्रुटींच्या दुरुस्तीनंतरच शासनाकडे होणार सादर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाचा बृहत आराखडा त्रुटींच्या दुरुस्तीनंतरच शासनाकडे होणार सादर

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सन २०२३-२०२४ आणि २०२४ ते २०२९ असा सहा वर्षांसाठी बृहत आराखडा तयार केला जात आहे. ...