लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक?

३९ पदव्युत्तर विभाग, गत तीन महिन्यात तासिका प्राध्यापकांच्या वेतनावर ६ कोटी ५९ लाखांचा खर्च, जनरल फंडातून खर्च ...

वन विभागात भंगार वाहनांचा डोलारा, जंगल संरक्षणाचा पसारा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन विभागात भंगार वाहनांचा डोलारा, जंगल संरक्षणाचा पसारा

गत काही वर्षांपासून वनांतील अतिक्रमण, वन्यप्राण्यांसह दुर्मीळ वनस्पती, चंदन, सागवान, गौण खनिजांची तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ...

Amravati: मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे गठन, अध्यक्षपदी मयुरा देशमुख - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Amravati: मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे गठन, अध्यक्षपदी मयुरा देशमुख

Amravati News: मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या अध्यक्ष म्हणून मयुरा देशमुख, महासचिव वनिता अरबट, कार्याध्यक्ष सुजाताई ठुबे, कोषाध्यक्ष शारदा जाधव, उपाध्यक्ष अनुजा भोसले आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

अमरावती विद्यापीठात एमपेट परीक्षेचा मुहूर्त केव्हा? कुलगुरूंनी अवास्तव खर्चावर घेतला आक्षेप - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात एमपेट परीक्षेचा मुहूर्त केव्हा? कुलगुरूंनी अवास्तव खर्चावर घेतला आक्षेप

अमरावती विद्यापीठ संलग्न पाचही जिल्ह्यासह राज्यभराचे साडेसहा हजार विद्यार्थी या परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. ...

बिबट्या कॅमेऱ्यात कैद नाहीच; पण अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मुक्काम - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बिबट्या कॅमेऱ्यात कैद नाहीच; पण अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मुक्काम

स्वंयभू वन्यजीव प्रेमींचा धुमाकूळ, रात्रीला मोबाईल टार्चद्वारे परिसरात बिबट्याची शोधमोहीम ...

कुत्र्याने शोधला २६ किलो गांजा, रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुत्र्याने शोधला २६ किलो गांजा, रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई!

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत माेहीम, अकोला ते भुसावळ दरम्यान गांधीधाम एक्सप्रेसच्या वॉशरूमध्ये आढळला ...

मध्य रेल्वेची लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करण्याची मोहीम - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेची लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करण्याची मोहीम

रेल्वे मार्गावर लेव्हल क्रॉसिंग गेट असल्यामुळे बरेचदा अपघात झाले आहेत. ...

बिबट्याने ‘मणिपूर’ सोडले, आता व्हिएमव्हीत मुक्काम?; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बिबट्याने ‘मणिपूर’ सोडले, आता व्हिएमव्हीत मुक्काम?; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी

विष्ठा आढळली, नागरिकांमध्ये प्रचंड दहशत ...