लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

रेल्वे सुरक्षा बलाच्या ‘मिशन जीवन रक्षक’ ने वाचविले ६६ लोकांचे प्राण - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वे सुरक्षा बलाच्या ‘मिशन जीवन रक्षक’ ने वाचविले ६६ लोकांचे प्राण

एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान कार्यवाही, मध्य रेल्वेच्या आरपीएफने २.७७ कोटींचे प्रवाशांचे सामान केले परत. ...

मध्य रेल्वेच्या ७९ रेल्वे स्थानकांवर ‘एक स्टेशन एक उत्पादन’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेच्या ७९ रेल्वे स्थानकांवर ‘एक स्टेशन एक उत्पादन’

स्थानिक पातळीवर ६१ विविध लोकप्रिय उत्पादनाची विक्री, ओएसओपी लाभार्थ्यांना २.४७ कोटीचे उत्पन्न ...

मध्य रेल्वेच्या बडनेरा मार्गे महापरिनिर्वाण दिनासाठी १० विशेष गाड्या, ४ ते ८ डिसेंबर दरम्यानचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेच्या बडनेरा मार्गे महापरिनिर्वाण दिनासाठी १० विशेष गाड्या, ४ ते ८ डिसेंबर दरम्यानचे वेळापत्रक जाहीर

यात ३ विशेष नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ विशेष मुंबई/ दादर ते सेवाग्राम/ अजनी/ नागपूर आणि १ विशेष अजनी ते मुंबई चालविण्यात येईल. ...

बनावट नेट/सेट प्रमाणपत्र प्रकरण : मला मुंबईला जाऊ द्या, कारवाई करतो - चंद्रकात पाटील - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बनावट नेट/सेट प्रमाणपत्र प्रकरण : मला मुंबईला जाऊ द्या, कारवाई करतो - चंद्रकात पाटील

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही, अमरावती येथे मीट द प्रेसमध्ये भूमिका केली स्पष्ट ...

विद्यापीठांमध्ये बनावट नेट/सेट, एम.फिल प्रमाणपत्र पडताळणीची यंत्रणा नाहीच - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठांमध्ये बनावट नेट/सेट, एम.फिल प्रमाणपत्र पडताळणीची यंत्रणा नाहीच

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर देखील ‘नेट’ पात्रता परीक्षेचा निकाल दिसेना. ...

पंकजा मुंडे यांचे दुर्दैव.. त्या शिंकल्या, हसल्या तरी बातमी होते; चंद्रकांत पाटलांची खोचक प्रतिक्रिया - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंकजा मुंडे यांचे दुर्दैव.. त्या शिंकल्या, हसल्या तरी बातमी होते; चंद्रकांत पाटलांची खोचक प्रतिक्रिया

संजय राऊत यांना कोणीच सिरीयस घेत नाही ...

Amravati: बडनेरा ते वर्धा सेक्शनवर आता ३० ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावणार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: बडनेरा ते वर्धा सेक्शनवर आता ३० ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावणार

Amravati News: बडनेरा ते वर्धा यादरम्यान सेक्शनवर आता ३० रेल्वे गाड्या प्रतितासी १३० किमी. वेगाने धावत आहे. गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी अनेक विभागांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. ...

अमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्राद्वारे १९ प्राध्यापकांनी बळकावल्या नोकऱ्या - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्राद्वारे १९ प्राध्यापकांनी बळकावल्या नोकऱ्या

दोन प्राध्यापकांच्या प्रमाणपत्राचे व्हेरिफेकशेन पूर्ण, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दणक्यानंतर आता पोलिसात देणार तक्रार ...