लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

निळे, भगवे, हिरवे झेंडे... इकडेही अन् तिकडेही! महायुती आणि मविआ दोन्हीकडे सारखेच झेंडे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निळे, भगवे, हिरवे झेंडे... इकडेही अन् तिकडेही! महायुती आणि मविआ दोन्हीकडे सारखेच झेंडे

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकशाहीच्या महासंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. मात्र, दोन्ही बाजूचा समान दुवा ठरल्या आहेत त्या निळ्या-भगव्या पताका. ...

नामांकन, प्रचार रॅली अन् सभास्थळीही निळ्या-भगव्या पताकांचा वरचष्मा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नामांकन, प्रचार रॅली अन् सभास्थळीही निळ्या-भगव्या पताकांचा वरचष्मा

महायुती, महाविकास आघाडीकडे समान चित्र; राजकीय पक्षांचे झेंडे झाकोळले ...

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नऊ सचिवांना सक्तीचे प्रशिक्षण, कार्यमुक्त होण्याचे आदेश - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नऊ सचिवांना सक्तीचे प्रशिक्षण, कार्यमुक्त होण्याचे आदेश

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढलेला असून राज्यात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया चालणार आहे. ...

२५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५ वर्षांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोस्टर, बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो

महायुती अन्‌ महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारात होतेयं वापर ...

बच्चू कडूंचा महायुतीला 'दे धक्का'; राणांविरुद्ध 'प्रहार'कडून दिनेश बुब यांना उमेदवारी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडूंचा महायुतीला 'दे धक्का'; राणांविरुद्ध 'प्रहार'कडून दिनेश बुब यांना उमेदवारी

राजकुमार पटेल यांनी पत्रपरिषदेतून माहिती, महायुतीने आमचे म्हणणे ऐकूण न घेतल्याचा आक्षेप ...

३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :३३ वर्षानंतर अमरावती लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल; बाळासाहेबांची आली आठवण

बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी झाल्या ताज्या; शिवसेनेचा मुंबईनंतर अमरावतीत विस्तारावर भर, गाव-खेड्यात शाखांचे जाळे ...

बनावट जातप्रमाणपत्र प्रकरण : अखेर नागपूरचे उपायुक्त चंद्रभान पराते यांची सेवा समाप्त - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बनावट जातप्रमाणपत्र प्रकरण : अखेर नागपूरचे उपायुक्त चंद्रभान पराते यांची सेवा समाप्त

बनावट जातप्रमाणपत्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूर यांनी १ फेब्रुवारी २०१६ रोजी रद्द केले होते. ...

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या नोंदणीत महाराष्ट्र माघारले, १ लाख १० हजार लक्ष्य तर नोंदणी केवळ २०४ विद्यार्थी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या नोंदणीत महाराष्ट्र माघारले, १ लाख १० हजार लक्ष्य तर नोंदणी केवळ २०४ विद्यार्थी

Amravati: अनुसूचित जाती आणि इतरांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी अर्जांच्या नोंदणीत महाराष्ट्र माघारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने २२ मार्च २०२४ रोजी मेलद्वारे राज्याच्या सचिवांना ...