लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

संतोष बांगर यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्लाबोल; चपलांचा मारा अन् ‘पन्नास खोके...’ ची नारेबाजी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संतोष बांगर यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्लाबोल; चपलांचा मारा अन् ‘पन्नास खोके...’ ची नारेबाजी

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी घेतला होता. दुसऱ्या दिवशीच एकनाथ शिंदेंसोबत गेले. शिवसेनेतून सर्वात शेवटी ते शिंदे गटात सामिल झाले होते. ...

'त्या' नऊ गोचीडांमुळे मातोश्रीवर आली ही वेळ; संदिपान भुमरे यांची टीका - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'त्या' नऊ गोचीडांमुळे मातोश्रीवर आली ही वेळ; संदिपान भुमरे यांची टीका

संदिपान भुमरे हे गत दोन दिवस अमरावती जिल्ह्यच्या दौऱ्यावर होते. ...

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सिलेंडरचा स्फोट; ८ बालक जखमी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सिलेंडरचा स्फोट; ८ बालक जखमी

घटनास्थळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट ...

नवरीनं माहेर सोडावं, तसं उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला; संदिपान भुमरेंची बोचरी टीका - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवरीनं माहेर सोडावं, तसं उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला; संदिपान भुमरेंची बोचरी टीका

राज्याच्या सत्तासंघर्षावर न्यायालयातून २७ सप्टेंबर रोजी निर्णयाची शक्यता ...

Amravati | ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दोन विद्यार्थांना उडविले, एक गंभीर जखमी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati | ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दोन विद्यार्थांना उडविले, एक गंभीर जखमी

श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयाजवळ घडली घटना ...

जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसचे सामूहिक हनुमान चालिसा पठण - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसचे सामूहिक हनुमान चालिसा पठण

जबलपूर एक्स्प्रेससाठी काँग्रेसने सामूहिक हनुमान चालिसा पठण करून आंदोलन केले.  ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण, एकाचा खून; अमरावतीत नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अल्पवयीन मुलीचे अपहरण, एकाचा खून; अमरावतीत नेमकं काय घडलं?

चाकूच्या धाकावर मुलीला पळविले ...

राज्यात ‘ट्रायबल’च्या तब्बल १७ हजार 'कास्ट व्हॅलिडिटी’ रखडल्या; आयोगाला साकडे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ‘ट्रायबल’च्या तब्बल १७ हजार 'कास्ट व्हॅलिडिटी’ रखडल्या; आयोगाला साकडे

अनुसूचित जमाती जात वैधता प्रमापपत्र तपासणी समितीचा कारभार मणुष्यबळाअभावी वाऱ्यावर ...