लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

राज्यात वृक्षारोपण ठप्प, ५६८ कोटींचा निधी वापरात न येता वाया जाण्याची शक्यता - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वृक्षारोपण ठप्प, ५६८ कोटींचा निधी वापरात न येता वाया जाण्याची शक्यता

Amravati : गतवर्षीपासून वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष; अभिसरण योजनेचे निकष हिरवळीला बाधक ...

‘तू हिंदू शेरनी आहे...’ ‘सिंदूर’चा उल्लेख करत नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘तू हिंदू शेरनी आहे...’ ‘सिंदूर’चा उल्लेख करत नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

Amravati : मुंबईच्या खार पोलिसात तक्रार दाखल, ‘तू हिंदू शेरनी आहे’ आता तुला आम्ही काही दिवसात संपवून टाकणार ...

मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

वन विभागातील बोगस कर्मचारी संघटनांच्या मानसिक छळाने त्रस्त, विशाखा समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अमरावतीच्या मधुरा धामणगावकरने रचला इतिहास - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अमरावतीच्या मधुरा धामणगावकरने रचला इतिहास

Amravati : अमरावतीच्या मधुरा धामणगावकर हिने धनुर्विद्येत पटकावले सुवर्ण पदक; विश्वविजेतेपदाला गवसणी ...

अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९१.४३ टक्के; वाशिम अव्वल, अकोला माघारले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९१.४३ टक्के; वाशिम अव्वल, अकोला माघारले

यंदा मुलींनीच मारली बाजी : ६३ हजार ३५२ विद्यार्थिनी उत्तीर्ण; ९४.२९ टक्के मुलींच्या निकालाची टक्केवारी ...

आता महाविद्यालयीन प्राचार्यांना सेवापुस्तिका प्रमाणित करण्याचा अधिकार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता महाविद्यालयीन प्राचार्यांना सेवापुस्तिका प्रमाणित करण्याचा अधिकार

Amravati : प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांच्या प्रयत्नांना यश; अमरावती विद्यापीठाने प्रसिद्ध केला विनियम ...

राज्यात २८ वनाधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ची हुलकावणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात २८ वनाधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ची हुलकावणी

नॉमिनेशन होण्यास विलंब : २०२१ पासून प्रतीक्षा; राज्य सेवेतील अधिकाऱ्यांवर अन्यायच ...

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

जिल्हाधिकारी कार्यालयाने मेळघाटच्या दुर्गम भागातील माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला. याच उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य सरकारने पुरस्कार दिला आहे. ...