शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते. ...
यात ३ विशेष नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ विशेष मुंबई/ दादर ते सेवाग्राम/ अजनी/ नागपूर आणि १ विशेष अजनी ते मुंबई चालविण्यात येईल. ...