शासनाने वयाची अट ३० वर्षे केली; पण आयुक्तालयातून सुधारणाच नाही. ... सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र.८९२८/२०१५ व इतर याचिका यामध्ये ६ जुलै २०१७ रोजी ऐतिहासिक न्यायनिर्णय दिलेला आहे. ... शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते. ... आदिवासींच्या आरक्षणावर हातोडा, ‘एक्साइज’च्या ५६८ जवान पदभरतीत केवळ तीनच जागा. ... ५ डिसेंबरला मुंबईकडे जाणार, ७ डिसेंबर राेजी मुंबई येथून अमरावतीला परतणार. ... राजपत्रीत दर्जा पण वर्षभरात बदलतो पत्ता, भाड्याच्या ईमारतीतून कारभार, १३६ कोटींची मागणी मिळाले २७ लक्ष ... एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान कार्यवाही, मध्य रेल्वेच्या आरपीएफने २.७७ कोटींचे प्रवाशांचे सामान केले परत. ... स्थानिक पातळीवर ६१ विविध लोकप्रिय उत्पादनाची विक्री, ओएसओपी लाभार्थ्यांना २.४७ कोटीचे उत्पन्न ...