लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश हुड

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देणार, गुलाबराव पाटील यांची विधान परिषदेत ग्वाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देणार, गुलाबराव पाटील यांची विधान परिषदेत ग्वाही

राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळांविषयी सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ...

लीज संपलेल्या शासकीय जमीनी शासन ताब्यात घेणार;  राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधान परिषदेत माहिती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लीज संपलेल्या शासकीय जमीनी शासन ताब्यात घेणार;  राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधान परिषदेत माहिती

शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनी विकासकाला विकण्याच्या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई केली जाईल. ...

चहा-बिस्कीट न मिळाल्याने शस्त्रकिया सोडून गेले; चौकशी समितीचा २ डॉक्टरांवर ठपका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चहा-बिस्कीट न मिळाल्याने शस्त्रकिया सोडून गेले; चौकशी समितीचा २ डॉक्टरांवर ठपका

दोन्ही डॉक्टरांना जबाबदार धरण्यात यावे, असे मत चौकशी  समितीने अहवालात व्यक्त केले आहे.  ...

३२ वर्षे होऊनही सावित्रींच्या लेकींना मिळतो १ रुपयाच उपस्थिती भत्ता! पुरोगामी महाराष्ट्रात अशीही थट्टा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३२ वर्षे होऊनही सावित्रींच्या लेकींना मिळतो १ रुपयाच उपस्थिती भत्ता! पुरोगामी महाराष्ट्रात अशीही थट्टा

विद्यार्थीनींना उपस्थित  दिवसाकरिता प्रतिदिन १ रूपया  दैनिक भत्ता देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० जानेवारी १९९२ रोजी घेतला होता. मागील ३२ वर्षात यात छदामही वाढविलेला नाही. ...

चार वर्षांत स्पर्धा परीक्षा न झाल्याने कनिष्ठ सहायकांची वरिष्ठ होण्याची संधी हुकली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षांत स्पर्धा परीक्षा न झाल्याने कनिष्ठ सहायकांची वरिष्ठ होण्याची संधी हुकली

कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना दिले निवेदन ...

साडेतीन हजार किमीचे रस्ते, साडेसातशे पुलांची दुरुस्ती होईना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साडेतीन हजार किमीचे रस्ते, साडेसातशे पुलांची दुरुस्ती होईना

दुरुस्तीसाठी हवे ६५० कोटी : रस्ते दुरुस्तीचा पुन्हा १५२ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे ...

ग्रीन जीम साहित्याची किंमत अडीच लाख; खरेदी साडे सहा लाखांची !  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रीन जीम साहित्याची किंमत अडीच लाख; खरेदी साडे सहा लाखांची ! 

जि.प. अध्यक्षांचे देयके थांबविण्याचे आदेश : संयुक्त चौकशी करणार  ...

खर्च कमी करणार आणि उत्पन्न वाढविणार; आत्महत्या रोखणार, नितीन गडकरी यांचा संकल्प - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खर्च कमी करणार आणि उत्पन्न वाढविणार; आत्महत्या रोखणार, नितीन गडकरी यांचा संकल्प

तीन दिवशीय ॲग्रोव्हीजन या कृषी प्रदर्शनीला सुरुवात ...