लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश हुड

जिल्हा परिषदेचे मुद्रांक शुल्काचे १२९ कोटी अप्राप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेचे मुद्रांक शुल्काचे १२९ कोटी अप्राप्त

शासनाकडून मुद्रांक शुल्काचा थकीत निधी मिळाला असता तर अर्थसंकल्प दिडशे कोटींवर गेला असता. ...

गांधीसागर येथील कामाची चौकशी करून पागे उद्यान सुरू करा; उद्यान कल्याणकारी संस्थेची मनपाकडे मागणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांधीसागर येथील कामाची चौकशी करून पागे उद्यान सुरू करा; उद्यान कल्याणकारी संस्थेची मनपाकडे मागणी

गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण आणि मजबुतीकरणाचे काम मागील चार वर्षापासून कासव गतीने सुरू आहे. ...

जिल्हा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाला उद्यापासून सुरूवात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाला उद्यापासून सुरूवात

या महोत्सवाचे १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ...

नागपूर शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे आदेश; चौकाचौकात सिग्नलवर होर्डिंग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे आदेश; चौकाचौकात सिग्नलवर होर्डिंग

मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे निर्देश दिले आहेत. ...

गावातच होणार रोगावर इलाज अन् शून्य खर्चात; जि.प.च्या सर्कलनिहाय आरोग्य शिबिर आयोजित करणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावातच होणार रोगावर इलाज अन् शून्य खर्चात; जि.प.च्या सर्कलनिहाय आरोग्य शिबिर आयोजित करणार

खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्याबाहेर असल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. ...

नागपूर जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी, राज्यात तिसरा क्रमांक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी, राज्यात तिसरा क्रमांक

मंगळवारी पत्रकार परिषदेत नव्याने नाव नोंदवलेल्या मतदारांची संख्या जिल्हा निवडणूकअधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केली. ...

२१३ नाही तर आता ६४ अंगणवाड्या चकाकणार ! रंगरंगोटीचा १५ हजारांचा प्रस्ताव परत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२१३ नाही तर आता ६४ अंगणवाड्या चकाकणार ! रंगरंगोटीचा १५ हजारांचा प्रस्ताव परत

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून  जिल्ह्यातील २१३ अंगणवाड्यांची रंगरंगोटी केली जाणार होती. ...

प्रजासत्ताकदिनी  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रजासत्ताकदिनी  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन

७ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देताना प्रामुख्याने लिपीक वर्गीय संवर्गासह व इतर संवर्गाच्या कर्मचाऱ्यांवर बक्षी समितीने अन्याय केला आहे. ...