लाईव्ह न्यूज :

default-image

गजानन उत्तमराव मोहोड

City Reporter at Amravati
Read more
ग्रामपंचायतींची अर्धेअधिक सदस्यपदे रिक्त; पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात १२४ अर्ज - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामपंचायतींची अर्धेअधिक सदस्यपदे रिक्त; पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात १२४ अर्ज

याशिवाय अनेक पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त नसल्यामुळे व जात वैधता प्रमाणपत्राअभावी बहुतांश पदे रिक्त राहणार असल्याची माहिती आहे. ...

अमरावतीत अवकाळीने ४३०० हेक्टरमधील पिके बाधित; गहू, कांदा, संत्र्याचे नुकसान - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत अवकाळीने ४३०० हेक्टरमधील पिके बाधित; गहू, कांदा, संत्र्याचे नुकसान

जिल्ह्यात २ मे रोजी सरासरी ९.४ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली; मात्र वादळाने जास्त नुकसान झालेले आहे. ...

दरनिश्चिती झाली... सोयाबीनला ५१ हजार, कपाशीला मिळणार ६० हजार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दरनिश्चिती झाली... सोयाबीनला ५१ हजार, कपाशीला मिळणार ६० हजार

खरिपाकरिता पीक कर्ज वाटपाचे दर निश्चित, बँकाद्वारा स्वीकृत ...

गारपिटीनंतर संत्र्यावर बुरशी रोगाचा अटॅक; उत्पादकांसमोर संकट - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गारपिटीनंतर संत्र्यावर बुरशी रोगाचा अटॅक; उत्पादकांसमोर संकट

Amravati News दोन महिन्यापासून अवकाळी अन् गारपिटचे सत्र जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये संत्रा व लिंबूच्या बगिच्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय झाडांनादेखील गारपिटीचा मार बसल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य वाचा आता एका क्लिकवर... - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य वाचा आता एका क्लिकवर...

Amravati News राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.  ...

आता सभापती, उपसभापतीसाठी इच्छूकांना वेध दोन दिवसांत नोटीफिकेशन, १२ ते १४ दरम्यान विशेष सभा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता सभापती, उपसभापतीसाठी इच्छूकांना वेध दोन दिवसांत नोटीफिकेशन, १२ ते १४ दरम्यान विशेष सभा

बाजार समितीच्या निवडणूक आटोपत नाही तोच इच्छूकांना सभापती व उपसभापती पदाचे वेध लागले आहे. ...

अमरावती : चांदूर बाजारमध्ये आ. बच्चू कडू गटाला एकहाती सत्ता - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती : चांदूर बाजारमध्ये आ. बच्चू कडू गटाला एकहाती सत्ता

सहा बाजार समित्यांचे निकाल, धामणगाव, वरुडमध्ये आमदार गटाला फटका ...

भर उन्हाळ्यात तीन मंडळात अतिवृष्टी; विजा, वादळासह अवकाळी, तिवसा तालुक्यात सर्वाधिक ५९.७ मिमी पाऊस - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भर उन्हाळ्यात तीन मंडळात अतिवृष्टी; विजा, वादळासह अवकाळी, तिवसा तालुक्यात सर्वाधिक ५९.७ मिमी पाऊस

जिल्ह्यात पावसाची सरासरी २८.८ मिमी असली तरी सर्वाधिक ५९.७ मिमी पाऊस तिवसा तालुक्यात झालेला आहे. ...