लाईव्ह न्यूज :

default-image

गजानन उत्तमराव मोहोड

City Reporter at Amravati
Read more
एक रुपयाने शेतकऱ्यांचे वाचले ६७ कोटी पीक विमा; पहिल्यांदा राज्य शासन भरणार शेतकऱ्यांचा प्रिमियम - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एक रुपयाने शेतकऱ्यांचे वाचले ६७ कोटी पीक विमा; पहिल्यांदा राज्य शासन भरणार शेतकऱ्यांचा प्रिमियम

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामापासून राज्य शासन स्व:ताचा व शेतकऱ्यांचा हिस्सा पीक विमा कंपनीकडे भरणा करणार आहे. यावर्षी ५.०९ ... ...

३१ ऑगस्टला दिसणार ‘ब्लू मून’ सन १५२८ मध्ये पहिली नोंद, एकाच महिन्यात दोन पौर्णिमा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :३१ ऑगस्टला दिसणार ‘ब्लू मून’ सन १५२८ मध्ये पहिली नोंद, एकाच महिन्यात दोन पौर्णिमा

जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला खगोलशास्त्रात ‘ब्लू मून’ म्हणण्याचा प्रघात आहे. ...

युरियाची लिकिंग, शेतकऱ्यांच्या मुळावर, कृषी विभाग कधी देणार लक्ष? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युरियाची लिकिंग, शेतकऱ्यांच्या मुळावर, कृषी विभाग कधी देणार लक्ष?

कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकाराला खतपाणी मिळत असल्यानेच जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. ...

विलोभनीय कडीचा शनी २७ ऑगस्टला पृथ्वीजवळ येणार, दुर्बिणीने पाहता येणार विलोभनीय दृश्य - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विलोभनीय कडीचा शनी २७ ऑगस्टला पृथ्वीजवळ येणार, दुर्बिणीने पाहता येणार विलोभनीय दृश्य

खगोलीय घटना : प्रतियुतीमध्ये सूर्यासमोर राहणार शनी ...

मागणी वाढताच युरियाची बोंबाबोंब; पिके वाढीवर, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मागणी वाढताच युरियाची बोंबाबोंब; पिके वाढीवर, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी

चढ्या भावानेही विक्री : जुलैअखेर १,३८२ मे. टन युरियाचा साठा शिल्लक ...

उद्या दिसणार सूपरमून, पृथ्वीपासून चंद्राचे अंतर राहणार कमी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उद्या दिसणार सूपरमून, पृथ्वीपासून चंद्राचे अंतर राहणार कमी

खगोलीय घटना, अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येणार ...

शेतकऱ्यांना दिलासा... पीक विम्याला ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांना दिलासा... पीक विम्याला ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

३१ जुलै होती डेडलाइन, सर्व्हरच्या त्रासामुळे एक लाखावर शेतकरी होते प्रतीक्षेत ...

दोन जण वाहून गेले, २४ हजार हेक्टरला फटका - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन जण वाहून गेले, २४ हजार हेक्टरला फटका

पश्चिम विदर्भात २३ मंडळात अतिवृष्टी, ६०० घरांची पडझड, १० जनावरे मृत ...