मागील दहा वर्षांपासून या इमारतीत आगीची घटना घडू नये, म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव फायर ऑडिट करावे, अशी मागणी रहिवासी करतायेत ... वारंवार मागणी करूनही ही पदे अद्याप भरली नाहीत ... पिंपरी : शहरातील पिंपरी कॅम्प येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल तसेच, चिंचवड स्टेशन येथील पणे-मुंबई जुन्या महामार्ग व चिंचवड गावास ... ... राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १५ ऑक्टोबरला केली होती ... Maval Assembly Election 2024 Result Live Updates: मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार बापू भेगडे पराभूत ... मावळमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकडून सुनील शेळके व अपक्ष बापू भेगडे यांच्यात तुल्यबळ लढत ... देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्राला मिळतो, त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे अजित पवारांनी सांगितले ... मुख्यमंत्री शिंदे येणार असलेल्या मैदानावर सकाळीच महापालिका प्रशासनाकडून तात्काळ खडी, व मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आली ...