बिल्डर अन् उद्योजकांच्या जागा वगळून गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण टाकलेली आहेत, अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या ... पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात एकुण ९५ तक्रारींवर महिला आयोगाची सुनावणी ... मी इथला पालकमंत्री असून हा रस्ता सहाशे मीटरचा आहे, फार मोठा नाही, तो रस्ता मी करणार आहे ... शहराध्यक्ष पदाबाबत राज्य पातळीवर निर्णय होतो, तो निर्णय घेण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींना आहेत. ... केंद्र शासनाकडून अनुदान बंद : राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष ... - एक हजार कोटींचे उद्दिष्ट, आतापर्यंत ८१० कोटींचा मालमत्ताकर वसूल करण्यात आला ... वाकड ताथवडे परिसरात सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे आजार वाढत आहेत ... पक्ष बघून निधी दिला जातो, असा आरोप देखील राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ...