सर्वाेत्तम प्रयत्नांनंतरही बालकांना आराेग्य यंत्रणेकडून अर्धवट लसीकरण केले जाते किंवा लसीकरणापासून दूर ठेवले जाते. अपूर्ण लसीकरण झाल्यास बालकांना लसीकरणानंतर ताप, जेथे डाेस दिला आहे, तेथे वेदना, सूज यांसारख्या किरकाेळ प्रतिकूल घटनाही घडतात... ...
ससून रुग्णालयात झालेल्या रक्ताच्या हेराफेरी, निलंबन आणि गदाराेळाबाबत डाॅ. काळे यांनी ससून रुग्णालयात बुधवारी पत्रकार परिषदेत घेतली त्यावेळी त्यांनी अनेक गाेष्टींचा खुलासा केला... ...
नवीन शिक्षण धाेरणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या साेयीनुसार हव्या त्या शाखेत शिक्षण घेता येईल, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले... ...