लाईव्ह न्यूज :

default-image

ज्ञानेश्वर भोंडे

सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार

एनडीए सरकार म्हणजे ‘नाे डेटा अव्हेलेबल’, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका ...

राज्याची आरोग्य सेवा होणार अधिक बळकट; केंद्राकडून राज्याला मिळाले २२७० काेटी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याची आरोग्य सेवा होणार अधिक बळकट; केंद्राकडून राज्याला मिळाले २२७० काेटी

आरोग्य सेवा प्रणाली बळकट करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त नवीन पदांना मंजुरी दिली आहे. ...

रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नाही; जिल्हा रुग्णालयाबाबत आरोग्य विभागाचा यु टर्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव नाही; जिल्हा रुग्णालयाबाबत आरोग्य विभागाचा यु टर्न

रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कुठलाही शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही ...

"तानाजी सावंत राजीनामा द्या..." उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तानाजी सावंत राजीनामा द्या..." उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला होता... ...

जागरूक पालक, सुदृढ बालक; राज्यात २ काेटी १२ लाख बालकांची आराेग्य तपासणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागरूक पालक, सुदृढ बालक; राज्यात २ काेटी १२ लाख बालकांची आराेग्य तपासणी

काही बालकांना ह्रदयराेग, दंतविकार, रक्तशय, कुपाेषण आदी आजार आढळून आले ...

Ashadhi Vaari| अधिकाऱ्यांची पालखीमार्ग, पालखीतळांचा आढावा; दक्षता घेण्याचे निर्देश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Vaari| अधिकाऱ्यांची पालखीमार्ग, पालखीतळांचा आढावा; दक्षता घेण्याचे निर्देश

पुणे-सासवड-जेजुरी-नीरा या पालखीमार्गाला व पालखी तळ, विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला... ...

गुपचूप गर्भपात करणा-या पुरंदरमधील डाॅ. सचिन रणवरेसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुपचूप गर्भपात करणा-या पुरंदरमधील डाॅ. सचिन रणवरेसह तिघांवर गुन्हा दाखल

जेजूरी पाेलीस ठाण्यात डाॅ. सचिन रणवरे, गर्भपात करणारी महिला दीपाली थाेपटे आणि एजंट बरकडे यांच्यावर रविवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल ...

सावधान! HIV चा धाेका अजुनही संपलेला नाही; पुण्यात ३ महिन्यांत २८४ जण बाधित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! HIV चा धाेका अजुनही संपलेला नाही; पुण्यात ३ महिन्यांत २८४ जण बाधित

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या तीन महिन्यांतील आकडेवारी वाढलेली दिसून आल्याने ‘एचआयव्ही’ चा धाेका वाढला ...