लाईव्ह न्यूज :

default-image

दीप्ती देशमुख

Legal correspondent...covering High court and lower courts since 9 years. Had covered Kasab's trial as well as 7/11 bomb blast trial. apart from this 1993 blast case B trial an many other important cases. Keen to cover Supreme court.
Read more
नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरण: सरकार जबाबदरी ढकलू शकत नाही- उच्च न्यायालय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरण: सरकार जबाबदरी ढकलू शकत नाही- उच्च न्यायालय

नांदेडच्या रूग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे अनेकांचे मृत्यू झाल्याची घटना घडली होती ...

बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात आमदार रोहित पवारांना १६ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात आमदार रोहित पवारांना १६ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा

MPCB ला उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश ...

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावरील निर्णय उच्च न्यायलयाने ठेवला राखून - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावरील निर्णय उच्च न्यायलयाने ठेवला राखून

राज्य सरकारने अधिसूचना जारी केली. ...

'त्या' पत्रानंतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' पत्रानंतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल

ऍड. मोहित खन्ना यांनी मंगळवारी हे पत्र मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर केले होते. ...

औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हा व महसूल विभागाचे नामांतरा विरोधातील याचिका निकाली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्हा व महसूल विभागाचे नामांतरा विरोधातील याचिका निकाली

औरंगाबाद संदर्भातील याचिकेवर अंतिम सुनावणी ४ ऑक्टोबरला तर उस्मानाबाद संदर्भातील याचिकेवर अंतिम सुनावणी ५ ऑक्टोबरला ...

पुनर्विकासात म्हाडा, एसआरए एकीकडे, तर महापालिका दुसरीकडे का? उच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकासात म्हाडा, एसआरए एकीकडे, तर महापालिका दुसरीकडे का? उच्च न्यायालयाने फटकारले

सोसायटींचे पुनर्विकास करताना म्हाडा व एसआरए पात्र भाडेकरूंचे भाडे ठरवण्यापासून पुनर्विकासाच्या कामावरही देखरेख ठेवते. ...

मी धोकादायक, मला पाडण्याचे आदेश पालिकेला द्या, इमारतीनेच केली हायकाेर्टात याचिका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी धोकादायक, मला पाडण्याचे आदेश पालिकेला द्या, इमारतीनेच केली हायकाेर्टात याचिका

चक्क एका इमारतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

झोपड्या टाकून डबल सदनिका घेणाऱ्यांची आता खैर नाही; भाडे थकविणाऱ्या विकासकांसह, घुसखोरांच्या मनमानीला एसआरएचा चाप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्या टाकून डबल सदनिका घेणाऱ्यांची आता खैर नाही; भाडे थकविणाऱ्या विकासकांसह, घुसखोरांच्या मनमानीला एसआरएचा चाप

विविध याचिकांवरील सुनावणीत न्यायालयाने दोन्ही मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव व एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. ...