ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
विविध मागण्यांसंदर्भात शासन स्तरावरुन कोणतेही कार्यवाही होत नसल्याने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १५ जुलैपासून कामबंद आंदोलन आरंभले आहे. ...
Buldhana News: बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२२-२३ मधील रिक्त असलेल्या १२५ पोलिस शिपाई पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा आज, शनिवार, दि. १३ जुलै रोजी सकाळी १० ते ११:३० या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्यामंदिरात घेत ...
Buldhana News: आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील शेकडो भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून बुलढाणा जिल्ह्यातील सात आगारांतून २२० बसेस सोडल्या जाणार आहेत. ...
प्रस्तावित सिंदखेडराजा-शेगाव महामार्ग करण्यात येऊ नये यासाठी गेल्या साडेचार महिन्यापासून महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने वेगवेगळी आंदोलने सुरु आहेत. ...