सध्या आंब्याच्या सीझन चालू आहे. सुरुवातीला भाव खाऊन जाणारे आंबे नंतर एक, दोन पाऊस आल्यावर उतरतात. सध्या सर्व जातीच्या, एवढेच काय आंब्यांचा राजा असलेल्या कोकणच्या हापूसचेही भावही बऱ्यापैकी खाली आले. ...
टायगर जिंदा है! लेकीन सलाखों के पिछे है!! एवढे ऐकल्यावर जोधपूरच्या पंचक्रोशीतील माळरानात विहार करणारी हरणं, चिंकारा, काळवीटांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुकी जनावरं असलं म्हणून काय झाले, मन तर असतेच. ...
बाई, ताई, बेटी, सखी, प्राणप्रिये आणि अजून काय काय असलेली तू हनी एकदाची येच! इकडे अर्थात पंचकुलाच्या पंचक्रोशीतील समस्त भगतगण पंचप्राण कंठाशी आणून तुझी वाट बघत आहेत. ...
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती नको, मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करा, मांगल्य तलावात टाकू नका असे कितीतरी नियम दरवर्षीच सांगितले जातात.पण पब्लिक ऐकत नाही. ...