बैठकीत परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणी त्वरित करून घ्यावी. शहरातील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्या सोसायटीमध्ये जनजागृती करण्याचे ठरले. ...
भाईंदर पूर्वेच्या रावल नगर, नर्मदा सदन मध्ये राहणारे सिध्देश कांबळी व कुटुंबीय हे १७ डिसेंबर रोजी शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून अनोळखी चोरट्यांनी दार फोडत घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. ...