Crime News: विरार भागात दिवसाच्या घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल घरफोड्यास पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत . ऑक्टोबर मध्ये जेल मधून सुटल्या नंतर ह्या नशेडी घरफोड्याने तीन महिन्यात तब्बल १४ घरफोड्या विरार भागात केल्या. ...
ठाणे महापालिकेच्या धर्तीवर रुग्णालय खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याची मागणी केली असता तसा प्रस्ताव आल्यावर मंजुरी देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे. ...
भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - फाटक मार्गावर असलेल्या अन्ना पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बार मधील गायिकांकडून अश्लील नाच करवून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती. ...