लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

पोलिसांना ८ हजार महिना हप्ता द्या आणि गुटखा विक्री बिनधास्त करा; हप्ता मागणाऱ्या पोलिसाला अटक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांना ८ हजार महिना हप्ता द्या आणि गुटखा विक्री बिनधास्त करा; हप्ता मागणाऱ्या पोलिसाला अटक 

हप्ता मागणाऱ्या पोलिसाला अटक करण्यात आली आहे.  ...

लसीकरण व कोविड उपचार केंद्र सुरु करण्याचा आढावा बैठकीत निर्णय  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लसीकरण व कोविड उपचार केंद्र सुरु करण्याचा आढावा बैठकीत निर्णय 

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील कोविड स्थिती व उपाययोजना बाबत आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले होते . ...

हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी धूलिकण नियंत्रण यंत्रणा असलेली २ वाहने महापालिकेत दाखल  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी धूलिकण नियंत्रण यंत्रणा असलेली २ वाहने महापालिकेत दाखल 

हवेतील धूलिकण विविध प्रकारे पाण्याचा मारा करून कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे .  ...

लॉटरीच्या आड जुगार चालवणाऱ्या दोघांना भाईंदर मध्ये पकडलं - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉटरीच्या आड जुगार चालवणाऱ्या दोघांना भाईंदर मध्ये पकडलं

त्याठिकाणी लोटस ऑनलाईन लॉटरी व झटपट लॉटरी नावाने बेकायदेशीर जुगार खेळवला जात होता .  ...

दुर्मिळ आजाराने ग्रस्त गर्भवती महिलेने दिला निरोगी बाळाला जन्म - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुर्मिळ आजाराने ग्रस्त गर्भवती महिलेने दिला निरोगी बाळाला जन्म

रुग्णाच्या शरीरातील खालच्या भागाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनी अरुंद झाली होती. परिणामी, शरीराच्या खालच्या भागात रक्तपुरवठा कमी झाला होता. ...

भाईंदर पूर्वेच्या नागरिकांना अखेर मिळणार समान पाणी; अनेक वर्षांच्या पाणी समस्येतून होणार सुटका  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पूर्वेच्या नागरिकांना अखेर मिळणार समान पाणी; अनेक वर्षांच्या पाणी समस्येतून होणार सुटका 

पाणी समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे .  ...

ऑनलाईन नोकरी शोधणाऱ्या महिलेची फसवणूक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन नोकरी शोधणाऱ्या महिलेची फसवणूक

नफ्याच्या आमिषाने स्वप्नाली यांनी १ लाख ८१  हजार भरले व टास्क पूर्ण केल्याने नफा म्हणून ३७ हजार ६७४ रुपये परत मिळाले. ...

मत्स्य विभागाने दिले कोस्टगार्डला कर्नाटकच्या घुसखोर तसेच एलईडी व पर्ससीन मासेमारी बोटींवर कारवाईचे पत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मत्स्य विभागाने दिले कोस्टगार्डला कर्नाटकच्या घुसखोर तसेच एलईडी व पर्ससीन मासेमारी बोटींवर कारवाईचे पत्र

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये पर्ससीन व एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींना डिसेंबर ते मे महिन्यात बंदी असताना १२ नोटीकल च्या आतील क्षेत्रात ते बेकायदेशीर मासेमारी करतात.  ...