भाईंदर पूर्व भागात २०१८ साली भावाने भावाच्या केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठाणे न्यायालयाच्या न्यायाधीश रचना तेहार यांनी सुनावली आहे. ...
कुटुंबातील ८ वीत शिकणारा शत्रुघ्न राजीव पाठक ह्या १३ वर्षांच्या मुलास त्याच्या सख्ख्या चुलत भावाने केस कापण्यास नेले होते. परंतु केस बारीक कापल्याने तो रागावला होता. ...