लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

Mira Road: २० वर्षांपासून ज्याला मदत केली त्यानेच माजी नगरसेवकाच्या घरावर मारला ७५ लाखांचा डल्ला  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: २० वर्षांपासून ज्याला मदत केली त्यानेच माजी नगरसेवकाच्या घरावर मारला ७५ लाखांचा डल्ला 

Mira Road News: सुमारे २० वर्षांपासून ज्याच्या साठी सर्वती मदत केली त्यानेच विश्वासघात करत माजी नगरसेवकाच्या  घरातून तब्बल ७४ लाख ५० हजारांची रोकड व १२ हजारांची सोन्याची रिंग व चांदीचे नाणे चोरले. ...

जनतेचा विश्वासघात करून लादलेल्या महापालिकेच्या करवाढी विरोधात रस्त्यावर उतरणार  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जनतेचा विश्वासघात करून लादलेल्या महापालिकेच्या करवाढी विरोधात रस्त्यावर उतरणार 

काँग्रेस रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारेल असा इशारा काँग्रेस तर्फे देण्यात आला आहे. ...

मीरा भाईंदरच्या नागरिकांवर लादलेली ४८ टक्के करवाढ बेकायदेशीर, रद्द करण्याची भाजपाची मागणी - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदरच्या नागरिकांवर लादलेली ४८ टक्के करवाढ बेकायदेशीर, रद्द करण्याची भाजपाची मागणी

महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प १३ मार्च २०२३ रोजी सादर करून पालिका अधिनियमातील कलम १०० अन्वये प्रशासकीय ठराव करुन अंतिम मान्यता दिली आहे. ...

Mira Road: आंतरमहाविद्यालयीन स्वच्छता लीगमध्ये अभिनव महाविद्यालय प्रथम   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: आंतरमहाविद्यालयीन स्वच्छता लीगमध्ये अभिनव महाविद्यालय प्रथम  

Mira Road: स्वच्छता लीग अर्थात सीपील २०२२ - २०२३ ह्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत भाईंदरच्या अभिनव महाविद्यालयाने प्रथम , सायली महाविद्यालयाने द्वितीय तर अथर्व महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला. ...

उत्तन समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याचे आवाहन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याचे आवाहन 

स्थानिक जागरूक नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी देखील आठवड्यातून २ वेळा स्वच्छता मोहीम राबवून किनारा स्वच्छ - सुंदर ठेवण्याचे आवाहन मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.  ...

विकासकांची १३ सुविधा भूखंडांसह ४१६ सदनिका, १६ गाळे पालिकेच्या ताब्यात देण्यास टाळाटाळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकांची १३ सुविधा भूखंडांसह ४१६ सदनिका, १६ गाळे पालिकेच्या ताब्यात देण्यास टाळाटाळ

शहरात मोठी गृहसंकुले उभारण्याची कामे सुरू ...

महिन्याभरात ७ वेळा पाणी पुरवठा खंडित झाल्याने मीरा-भाईंदरमध्ये पाणी टंचाई तीव्र  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिन्याभरात ७ वेळा पाणी पुरवठा खंडित झाल्याने मीरा-भाईंदरमध्ये पाणी टंचाई तीव्र 

शहर दोन्ही पाणी पुरवठा योजने पासून शेवटच्या टोकाला आहे.  ...

उद्यान-दुभाजकांत शोभिवंत झाडे लावण्यासह सार्वजनिक अस्वच्छता पसरावणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्यान-दुभाजकांत शोभिवंत झाडे लावण्यासह सार्वजनिक अस्वच्छता पसरावणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश 

सालासर उद्यानातील कारंजे तातडीने चालू करणे, वाढता उन्हाळा पाहता झाडांना नियमित पाणी देणे, मातीची गुणवत्ता सुधारणे,  दुभाजकांची रंगरंगोटीचे करण्यास सांगितले.  ...