Mira Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेने बुधवारी शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२२ - २०२३ प्रसिद्ध केला आहे . पालिकेच्या अहवालात हवा , पाणी , पर्यावरण आदी सर्वकाही छान छान असल्याचे म्हटले आहे . ध्वनी प्रदूषण मात्र वाढले असून ...