लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Crime News: ठाणे जिल्ह्यातील भाईंदरच्या लॉज मधून मेफेड्रोन अमली पदार्थाच्या २५ लाखांच्या साठ्यासह चौघांना १८ ऑक्टोबर रोजी अटक केल्या नंतर मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ च्या पथकाने तपासाच्या आधारे पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे अमली पदार्थ बनवण्याची प्रयोग ...
Mira Road Crime News: रशिया मध्ये वेटर आणि हेल्परची नोकरी देतो सांगून दोघा भावांना ४ लाख ३० हजार रुपयांना फसवल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . आरोपीने व्हिसा , विमान तिकीट सुद्धा बनावट बनवले होते. ...