लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटा वापरून फसवणुकीचे प्रकार  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटा वापरून फसवणुकीचे प्रकार 

अनेकदा पोलीस आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचतात तेव्हा पैसे देण्यासाठी चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटांचा वापर करतात. ...

कंपनीच्या बँक खात्यातून रक्कम लुटणाऱ्याला अटक; सिम स्वॅप सुविधेचा गैरफायदा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कंपनीच्या बँक खात्यातून रक्कम लुटणाऱ्याला अटक; सिम स्वॅप सुविधेचा गैरफायदा 

फार्म कंपनीच्या बँक खात्यातून १८ लह ७४ हजार लुटणाऱ्या एकाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. ...

मीरारोडमध्ये ११ बेकायदा बॅनर बाजांवर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोडमध्ये ११ बेकायदा बॅनर बाजांवर गुन्हा दाखल 

मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात बेकायदा बॅनर लावणाऱ्या ११ बॅनरबाजांवर महापालिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! गाडी घेण्यासाठी पैसे घेतले अन् परस्पर विकली  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! गाडी घेण्यासाठी पैसे घेतले अन् परस्पर विकली 

मित्राला गाडी घेण्यासाठी स्वतःच्या नावाने कर्ज घेऊन देणाऱ्या मित्राची फसवणूक केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे. ...

मीरा भाईंदरमध्ये दुकानांवरील अमराठी नामफलकांना मनसेने फासले काळे  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये दुकानांवरील अमराठी नामफलकांना मनसेने फासले काळे 

२४ तासात मराठीत नामफलक केले नाहीत तर आंदोलन सुरूच राहील असा इशारा मनसेने दिला आहे.  ...

मीरा भाईंदर मेट्रो कारशेडच्या सरकारी जमिनीवरील बांधकामांना मोबदला देण्याची मागणी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मेट्रो कारशेडच्या सरकारी जमिनीवरील बांधकामांना मोबदला देण्याची मागणी 

आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आली आहे .  ...

तुम्ही, या असल्या घाणेरड्या पाणीपुऱ्या तर खात नाही ना? जमिनीवर पीठ मळून, कामगार लाटत होते पुऱ्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तुम्ही, या असल्या घाणेरड्या पाणीपुऱ्या तर खात नाही ना? जमिनीवर पीठ मळून, कामगार लाटत होते पुऱ्या

Pani Puri : जमिनीवरच पीठ मळून त्याचे गोळे केले जात होते. एका कोपऱ्यात तळण्यासाठी काळ्याकुट्ट अवस्थेतील कढई व सभोवताली घाणेरड्या अवस्थेतील भांडे होते. गाळ्यात सर्वत्र घाण होतीच शिवाय बाहेर उघडे गटार होते. ...

पालिका परिवहन बसच्या चालकास मारहाण करणाऱ्या तिघांना अटक  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालिका परिवहन बसच्या चालकास मारहाण करणाऱ्या तिघांना अटक 

परिवहन सेवेतील बस चालक तुळशीदास इंगोले (५२) हे भाईंदर वरून बोरिवलीची बस चालवत होते . ...