लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मागासवर्ग आयोगाने दिलेल्या मोबाईल मध्ये ऍप डाउनलोड करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायचे असून पालिकेचे सुमारे ५५० ते ६०० कर्मचारी सर्वेक्षणाच्या कामी नियुक्त करण्यात आले आहे ...
Mira Road: तक्रारदार वकील असून त्यांचे अशील असलेले गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार ह्याने ५० लाखांची लाच मागितली . ...