लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

भटक्या श्वानाच्या हत्ये प्रकरणी दंड वा तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भटक्या श्वानाच्या हत्ये प्रकरणी दंड वा तुरुंगवासाची शिक्षा

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत सप्टेंबर २०२२ मध्ये रस्त्यावरील एका श्वानास लाथ मारून त्याची हत्या केली गेली होती. ...

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या २३१ पोलीस शिपाई भरतीसाठी  ८ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते. ...

आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .  ...

Mira Road: पोलीस आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे भरणी माफिया मुजोर, भर रस्त्यातच टाकत आहेत डेब्रिस - माती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: पोलीस आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे भरणी माफिया मुजोर, भर रस्त्यातच टाकत आहेत डेब्रिस - माती

Mira Road News: मीरा भाईंदर शहरात भरणी माफिया यांचा धुमाकूळ प्रकरणी ठोस कारवाई  होत नसल्याने आता भरणी माफियांनी भर रस्त्यात डेब्रिस - माती आदी टाकणे सुरु केले आहे . त्यामुळे रस्ता अरुंद होऊन रहदारी व वाहतुकीला अडथळा होत अपघाताचा धोका वाढला आहे.  ...

Mira Road: मीरारोडच्या ३ हुक्का पार्लरची बेकायदा बांधकामे तोडली    - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: मीरारोडच्या ३ हुक्का पार्लरची बेकायदा बांधकामे तोडली   

Mira Road News: मुख्यमंत्र्यांच्या आदेशा नंतर नशेच्या व्यवसाय करणाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर मीरा भाईंदर महापालिकेची कारवाई सुरूच असून पालिकेने मीरारोडच्या तीन हुक्का पार्लरच्या बेकायदा शेड व बांधकामे तोडली. ...

मीरारोड मध्ये मंदिराचे गाळे तोडण्यावरून तणाव ; लोकांनी पालिकेचा जेसीबी अडवून माजी आमदारा विरुद्ध केली घोषणाबाजी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड मध्ये मंदिराचे गाळे तोडण्यावरून तणाव ; लोकांनी पालिकेचा जेसीबी अडवून माजी आमदारा विरुद्ध केली घोषणाबाजी

महापालिकेने अचानक येऊन कारवाई केल्या बद्दल मंदिराचे व्यवस्थापक सह लोकांनी कारवाईचा निषेध केला .  ...

गृहनिर्माण संस्थेच्या सार्वजनिक जागेवर बेकायदा बांधकाम; कारवाईसाठी पालिकेचे किती उंबरठे झिझवायचे: रहिवाशांचा सवाल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गृहनिर्माण संस्थेच्या सार्वजनिक जागेवर बेकायदा बांधकाम; कारवाईसाठी पालिकेचे किती उंबरठे झिझवायचे: रहिवाशांचा सवाल

एकाच जावक क्रमांकावर दोन वेदरशेड परवानगी. ...

प्रभाग अधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर, अनधिकृत बांधकामाला केलं अधिकृत; आयुक्तांचा दणका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभाग अधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर, अनधिकृत बांधकामाला केलं अधिकृत; आयुक्तांचा दणका

आयुक्त संजय काटकर यांनी तर तत्कालीन प्रभाग अधिकारी सचिन बच्छाव यांनी अनधिकृत बांधकामे अधिकृत ठरवल्या प्रकरणी चौकशी लावली होती . ...