लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी प्रभाग अधिकाऱ्यांकडे तसेच ऑनलाईन अर्ज करता येणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी प्रभाग अधिकाऱ्यांकडे तसेच ऑनलाईन अर्ज करता येणार

Mira Road News: शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी पात्र महिलांना नोंदणी करून लाभ मिळवता यावा म्हणून मीरा भाईंदर महापालिकेने ६ प्रभाग अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नोंदणी केली असून मदत कक्ष पण सुरु केला आहे.  ...

भाईंदरजवळ लोकल खाली वडील आणि मुलाने केली आत्महत्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरजवळ लोकल खाली वडील आणि मुलाने केली आत्महत्या

ते वसईचे राहणारे होते.  ...

मालमत्ता कर बद्दलच्या तक्रारींचे दर गुरुवारी केले जाणार निवारण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालमत्ता कर बद्दलच्या तक्रारींचे दर गुरुवारी केले जाणार निवारण

आयुक्तांनी सुरु केला तक्रार निवारण  ...

मीरा भाईंदर महापालिका कर्मचारी पतपेढीवर सहयोग पॅनलचे वर्चस्व - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिका कर्मचारी पतपेढीवर सहयोग पॅनलचे वर्चस्व

काही राजकारणी यांनी पतसंस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यांनी त्यांना तोंडावर आपटले होते. त्यामुळे जुन्या  पतसंस्थेला शह देण्यासाठी नवीन पतसंस्था काढली गेली. ...

पोलिसांकडून त्रास दिल्याचा आरोप करत आम्हाला जेलमध्ये टाका असं म्हणत तक्रारदार रहिवाश्यांचा संताप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांकडून त्रास दिल्याचा आरोप करत आम्हाला जेलमध्ये टाका असं म्हणत तक्रारदार रहिवाश्यांचा संताप

मीरारोडच्या शांतिपार्कमधील श्री साई प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या रहिवाश्यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्याकडे आपली व्यथा मांडत निवेदन दिले.  ...

बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी

विष्णू शर्मा ह्याने २९ फेब्रुवारी ते मे २०२४ दरम्यान तिचा वेळोवेळी विनयभंग केला. ...

मीरारोड मधील आणखी २ अनधिकृत बारवर कारवाई  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोड मधील आणखी २ अनधिकृत बारवर कारवाई 

मीरा भाईंदर महापालिकेने ३ जुलै रोजी २ बारच्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली. ...

Mira Road: अंडरवर्ल्डशी संबंधित आंतरराज्य टोळी कडून ३२७ कोटी ६९ लाख रुपयांचे मेफेड्रोन हस्तगत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: अंडरवर्ल्डशी संबंधित आंतरराज्य टोळी कडून ३२७ कोटी ६९ लाख रुपयांचे मेफेड्रोन हस्तगत

Mira Road Crime News: अंडरवर्ल्डच्या कुख्यात गुंड दाऊदशी संबंधित अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ ने देशातील विविध राज्यातून १५ जणांना अटक केली आहे . ...