लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

दिव्यांगांच्या आमदार निधीवरून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आंदोलन - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिव्यांगांच्या आमदार निधीवरून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आंदोलन

आमदार जैन यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन; दिव्यांगांची फसवणूक करून राजकीय हेतूने स्टंटबाजी केल्याचा भाजपा दिव्यांग सेलचा आरोप  ...

Mira Road: सायबर लुटारूंनी लुटलेल्या दोघांना १० लाखांची रक्कम मिळाली परत  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: सायबर लुटारूंनी लुटलेल्या दोघांना १० लाखांची रक्कम मिळाली परत 

Mira Road News: सायबर लुटारूंनी ऑनलाईन फसवणूक केलेल्या दोघाजणांना फसगत झालेली १० लाख ५ हजार रुपयांची रक्कम मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने परत मिळवून दिली. ...

मीरा भाईंदर मधील दोघा अट्टल गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी केले तडीपार    - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील दोघा अट्टल गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी केले तडीपार   

Mira Road News: मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी भाईंदरच्या दोघा अट्टल गुन्हेगारांना २ वर्षां करिता ४ जिल्ह्यातून तडीपार केले आहे .  ...

भाईंदरमध्ये सरकारी जागेत उभारलेले बेकायदा हॉटेल व लॉजिंग जमीनदोस्त    - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये सरकारी जागेत उभारलेले बेकायदा हॉटेल व लॉजिंग जमीनदोस्त   

Mira Bhayander News: भाईंदरच्या उत्तन येथील सरकारी जागेत उभारलेले बेकायदा आलिशान हॉटेल , लॉजिंगसाठी खोल्या आदी बांधकामे शुक्रवारी महसूल विभागाने पालिका आणि पोलिसांच्या साहाय्याने जमीनदोस्त केली . ...

खाडी पात्रातील बेकायदा कामांविरोधात ग्रामस्थांचा महापालिकेला आंदोलनाचा इशारा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाडी पात्रातील बेकायदा कामांविरोधात ग्रामस्थांचा महापालिकेला आंदोलनाचा इशारा 

ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दिला आहे .  ...

सायबर पोलिसांनी ५ जणांना मिळवून दिली ऑनलाईन फसवणुकीची रक्कम  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सायबर पोलिसांनी ५ जणांना मिळवून दिली ऑनलाईन फसवणुकीची रक्कम 

सायबर शाखेने फसवणुकीची सर्व १ लाख २५ हजारांची रक्कम परत मिळवून दिली  ...

महसूल मंत्र्यांच्या आश्वासना नंतर देखील ठोस कार्यवाही नाही; मीरा भाईंदरच्या ब्रिटिशकालीन इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी विरुद्ध कारवाईची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महसूल मंत्र्यांच्या आश्वासना नंतर देखील ठोस कार्यवाही नाही; मीरा भाईंदरच्या ब्रिटिशकालीन इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी विरुद्ध कारवाईची मागणी

 यामध्ये अनेक लोकांच्या स्वमालकीच्या व सरकारी जमिनीचाही समावेश आहे . सदर कंपनी मीरा भाईंदर येथील नागरिकांकडून व विकासकाकडून एनओसी देण्यासाठी लाखो-करोडो रुपये वसूल करते .  ...

खर्चाचे २०० रुपये दिले नाही म्हणून हत्या करणाऱ्यास जन्मठेप  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खर्चाचे २०० रुपये दिले नाही म्हणून हत्या करणाऱ्यास जन्मठेप 

ठेकेदाराने कामासाठी ठेवलेले कर्मचारी येथेच लेबर कॅम्पमध्ये रहायचे .   ...