लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

बेकायदा बांधकामात खंडणी घेताना २ कथित पत्रकारांना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा बांधकामात खंडणी घेताना २ कथित पत्रकारांना अटक

परवेस व त्याच्या भावांना अरविंद सह राहुल सिंग हे दोघे पत्रकार आहोत सांगून बेकायदा बांधकामे केल्याने पालिकेत तक्रार करून तोडायला लावू असे धमकावत २० हजार रुपयांची खंडणी मागितली ...

Bharat Jodo Yatra: "राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा त्यांचा खिळखिळा झालेला पक्ष आधी जोडावा", रामदास आठवलेंचा सल्ला   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bharat Jodo Yatra: "राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा त्यांचा खिळखिळा झालेला पक्ष आधी जोडावा", रामदास आठवलेंचा सल्ला  

Ramdas Athawale: राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे . लोकं त्यांना बघायला येतात . भारत जोडण्यापेक्षा त्यांनी आपला खिळखिळा झालेला काँग्रेस पक्ष जोडावा. भारत जोडून ठेवण्यासाठी मोदीजी व आम्ही आहोत.   ...

Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेतील रिक्त १२५५ पदे मात्र ठेक्याने ३ हजार पेक्षा जास्त पदांची भरती  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेतील रिक्त १२५५ पदे मात्र ठेक्याने ३ हजार पेक्षा जास्त पदांची भरती 

Mira Bhayander Municipal Corporation: ...

मीरा भाईंदर शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ५०० कोटींचे कर्ज घेण्यास पालिकेला शासना कडून मंजुरी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ५०० कोटींचे कर्ज घेण्यास पालिकेला शासना कडून मंजुरी 

मीरा भाईंदर मधील सर्वच मुख्य रस्ते काँक्रीटचे कारण्यासाठी महापालिके कडे पुरेसा निधी नसल्याने बँक ऑफ बडोदा कडून ५०० कोटींचे कर्ज घेण्यास पालिकेला गुरुवारी राज्य शासनाने मंजूर दिली आहे .  ...

उत्तन भागातील शेत जमिनीवर कत्तलखाना विकसित करण्यास स्थानिकांचा विरोध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन भागातील शेत जमिनीवर कत्तलखाना विकसित करण्यास स्थानिकांचा विरोध

मीरा भाईंदर शहराच्या विकास आराखड्यात उत्तन  भागात कत्तलखानाचे आरक्षण आहे . ...

तांत्रिक अडचणींमुळे लता मंगेशकर नाट्यगृहातील पहिला प्रयोग पुढे ढकलण्याची वेळ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तांत्रिक अडचणींमुळे लता मंगेशकर नाट्यगृहातील पहिला प्रयोग पुढे ढकलण्याची वेळ

नव्याने सदर नाट्यगृह इमारत उभारताना नाट्य क्षेत्रातील काही प्रमुख मंडळींना पाचारण करण्यात आले होते. ...

बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

...अन्यथा मच्छिमार समुद्रात एकजुटीने  पर्ससीन नेटच्या बोटी हुसकावून लावतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.   ...

भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा

वाघा सारखा दिसणारा हा वाघ्या पाकट सुमारे शंभर किलो वजनाचा आहे. ...