लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

भूमिपुत्रांनी स्वतःच्या जमिनींवर चालवलेला व्यवसाय पालिका आकसाने करतेय उध्वस्त; ठाकरे गटाचा आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूमिपुत्रांनी स्वतःच्या जमिनींवर चालवलेला व्यवसाय पालिका आकसाने करतेय उध्वस्त; ठाकरे गटाचा आरोप

जागा भूमिपुत्रांच्या मालकीच्या असून असून पालिका आरक्षण आहे. ...

मीरा- भाईंदरमधील पहिल्या पालिका दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेचे लवकरच लोकार्पण; आयुक्तांची माहिती  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा- भाईंदरमधील पहिल्या पालिका दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेचे लवकरच लोकार्पण; आयुक्तांची माहिती 

१० वीच्या ४४ आणि १२ वीच्या २० उत्तीर्ण गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांना बॅग व कॅलक्युलेटर देऊन गौरव करण्यात आला.  ...

महामार्गावरील वरसावे पूल अन् पर्यायी मार्गांच्या कामांचा राजन विचारेंनी घेतला आढावा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महामार्गावरील वरसावे पूल अन् पर्यायी मार्गांच्या कामांचा राजन विचारेंनी घेतला आढावा 

गेल्या अनेक वर्षापासून वरसावे येथील खाडी वरच्या जुन्या पुलांची दुरावस्था वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरली आहे. ...

भाईंदरच्या जनता संवाद कार्यक्रमात नागरिकांच्या समस्यांवर तोडगा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या जनता संवाद कार्यक्रमात नागरिकांच्या समस्यांवर तोडगा

भाईंदर पश्चिमेस डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगरभवन सभागृहात बुधवारी आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नांनी जन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ...

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावर मद्यपान-धुम्रपानासह अनैतिक प्रकार होत असल्याचे गडप्रेमींकडून उघडकीस  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या धारावी किल्ल्यावर मद्यपान-धुम्रपानासह अनैतिक प्रकार होत असल्याचे गडप्रेमींकडून उघडकीस 

Dharavi Fort : राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे . ...

भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील मुख्य रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील मुख्य रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात

फेरीवाला पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी   ...

मीरारोडच्या बड्या विकासकाच्या बांधकाम प्रकल्पाची त्रिसदस्य समितीकडून चौकशीचे हरित लवादाचे आदेश    - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडच्या बड्या विकासकाच्या बांधकाम प्रकल्पाची त्रिसदस्य समितीकडून चौकशीचे हरित लवादाचे आदेश   

Mira Road: मीरारोड पूर्वेला एव्हरस्माईल प्रा.ली. यांनी सृष्टी , कल्पतरू नावाने मोठ्या वसाहती विकसित केल्या आहेत.  त्यांचा सृष्टी सेक्टर -२ (अ) नावाने नवीन गृहनिर्माण प्रकल्पचे बांधकाम सुरु आहे . ...

Mira Bhayander: वरसावे येथील खाडीवरचा नवीन ५ पदरी उडडाणपूल फेब्रुवारी-मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Bhayander: वरसावे येथील खाडीवरचा नवीन ५ पदरी उडडाणपूल फेब्रुवारी-मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता

Mira Bhayander: गेल्या अनेक वर्षां पासून काशीमीराच्या वरसावे नाका येथील खाडीवर असलेल्या जुन्या पुलां मुळे होणारी जाचक वाहतूक कोंडी पुढील वर्षी सुटणार आहे . ...