Crime News: ओळखीच्या व्यक्तीचा व्हॉट्स ऍप डीपीवर फोटो लावून २० हजार रुपये उकळणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
Mira Bhayander: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या रामदेव पार्क भागात असलेल्या विपश्यना केंद्र अर्थात मेडीटेशन सेंटर इमारतीला भारतीय हरित इमारत परिषद तर्फे पर्यावरणपूरक हरित इमारत म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ...
लांगी यांची बदली झाल्यावर नवीन पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे हजर झाले आहेत. नव्या पोलीस निरीक्षक यांना काही माहिती मिळायच्या आधीच पाली समुद्र किनारी वाळू माफियांनी पुन्हा वाळू उपसा करून त्याची तस्करी सुरू केली. ...
शहरी भागामध्ये होणाऱ्या विविध विकास कामांसाठी तसेच बांधकाम प्रकल्पांसाठी आर.एम.सी. प्लान्टची गरज आहे ही वस्तूस्थिती असली तरी सुध्दा हे प्लान्ट उभारत असताना पर्यावरण विभागाने परवानगी देताना काही अटी घालणे आवश्यक आहे. ...
मीरारोडच्या हटकेश भागातील गौरव संकल्प फेज २ मध्ये मनीष शंकर हे त्यांची पत्नी प्रतिमा व १० आणि १३ वर्षांच्या दोन मुलांसह राहतात. दोन मुलगे असले तरी मुलीची आवड असलेल्या प्रतिमा मुलगी नसल्याने नेहमी गंभीर व तणावात असत. ...