लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

नाले कचऱ्याने तुंबल्याप्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाले कचऱ्याने तुंबल्याप्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

झोपडपट्टीतील अनेक रहिवाशी तर कचरा हा थेट नाला व खाडीत टाकत आहेत . त्यामुळे त्या त्या भागातील नाले व खाड्या हे कचऱ्याने जाम झाल्या आहेत ...

विकासकांना ईडीच्या बनावट नोटीसची दाखवली भीती; ६ कोटी ५५ लाखांची केली मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकांना ईडीच्या बनावट नोटीसची दाखवली भीती; ६ कोटी ५५ लाखांची केली मागणी

सदर प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल  ...

चौघा वारसांची मीरा भाईंदर महापालिकेत नियुक्ती; आयुक्तांकडून नियुक्ती पत्र  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चौघा वारसांची मीरा भाईंदर महापालिकेत नियुक्ती; आयुक्तांकडून नियुक्ती पत्र 

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते ह्या चौघा जणांना नियुक्ती पत्र देण्यात आली . ...

मीरा भाईंदर महापालिकेचा पुढाकार; दिव्यांग मुलांच्या आईच्या सन्मानाने भारावले  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेचा पुढाकार; दिव्यांग मुलांच्या आईच्या सन्मानाने भारावले 

मीरा भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी दिव्यांग मुलांच्या आईंचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते ...

भाईंदरमध्ये शिवजयंतीवरून ठाकरे - शिंदे गट आमने सामने  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमध्ये शिवजयंतीवरून ठाकरे - शिंदे गट आमने सामने 

स्नेहा गल्लीच्या नाक्यावर शिवसेनेच्यावतीने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. तेथे मंडप उभारून शिवप्रतिमा पूजन केले जाते. ...

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावरील विजयोत्सव पाहून आनंदित झाले पेशव्यांचे दहावे वंशज  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या धारावी किल्ल्यावरील विजयोत्सव पाहून आनंदित झाले पेशव्यांचे दहावे वंशज 

पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला.  ...

मीरारोडच्या नया नगर मधील ८० हातगाड्या पालिकेने तोडल्या  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडच्या नया नगर मधील ८० हातगाड्या पालिकेने तोडल्या 

मीरारोडच्या नया नगर मधील बेकायदा फेरीवाल्यांच्या ८० हातगाड्या सोमवारी महापालिकेने जेसीबीने मोडून काढल्या . ...

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन बस मध्ये बुधवारी महिलांना मोफत प्रवास  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन बस मध्ये बुधवारी महिलांना मोफत प्रवास 

महिला प्रवाश्याना दिवसभरात कोणत्याही बस मधून चक्क चकटफू प्रवास करता येणार आहे .  ...