लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

मराठी नाटक निर्माता - दिग्दर्शक यांची लता मंगेशकर नाट्यगृहाकडे पाठ कशाला? नाट्य रसिकांचा सवाल  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी नाटक निर्माता - दिग्दर्शक यांची लता मंगेशकर नाट्यगृहाकडे पाठ कशाला? नाट्य रसिकांचा सवाल 

असा सवाल नाट्य रसिक करत आहेत .  ...

भाईंदरमध्ये मध्यरात्री इमारतीत सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये मध्यरात्री इमारतीत सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली 

शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटे दिडच्या सुमारास दुकानांच्या छताचा भाग पदपथावर कोसळला . ...

भाजप जिल्हाध्यक्षाने केलेल्या १० मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीला प्रदेश नेतृत्वाने दिली स्थगिती  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजप जिल्हाध्यक्षाने केलेल्या १० मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीला प्रदेश नेतृत्वाने दिली स्थगिती 

मीरा भाईंदर भाजपमध्ये आमदार गीता जैन,  मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख एड. रवी व्यास व  माजी आमदार नरेंद्र मेहता असे तीन गट असल्याची चर्चा आहे. ...

मीरा भाईंदर मध्ये शिवसेनेच्या कंटेनर शाखां वरून ऐन दिवाळीत राजकीय फटाके - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये शिवसेनेच्या कंटेनर शाखां वरून ऐन दिवाळीत राजकीय फटाके

पालिकेने कारवाई केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा कंटेनर ठेऊन पक्ष कार्यालये उघडू असा इशारा त्यांनी दिला आहे . ...

बनावट धनादेश व कागदपत्रांच्या द्वारे फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्याला अटक - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बनावट धनादेश व कागदपत्रांच्या द्वारे फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्याला अटक

बनावट धनादेश द्वारे बँक व्यवस्थापक यांनाच ११ लाख ९२ हजार रुपयांना फसवणाऱ्या सराईत भामट्याला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...

बंदी आदेश मोडून फोडले गेले फटाके; ३२ ठिकाणी लागल्या आगी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदी आदेश मोडून फोडले गेले फटाके; ३२ ठिकाणी लागल्या आगी

फटाक्यांमुळे तब्बल ३२ ठिकाणी लागल्या आगी ...

शॉकींग! ६५ वर्षीय बापानेच केला गतिमंद मुलीवर बलात्कार  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शॉकींग! ६५ वर्षीय बापानेच केला गतिमंद मुलीवर बलात्कार 

मीरारोड मध्ये बहिणी कडे राहणाऱ्या गतिमंद मुलीला तिच्या ६५ वर्षीय बापाने राजस्थान मधील झुनझुनवाला जिल्ह्यातील घरी मार्च महिन्यात नेले होते. ...

फेरीवाल्यांनी केली ४ महिन्याच्या गरोदर तोरण विक्रेत्या महिलेस मारहाण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाल्यांनी केली ४ महिन्याच्या गरोदर तोरण विक्रेत्या महिलेस मारहाण

राजा ह्याची मुलगी रविना मदेशिया ( २१ ) हिने माछी हिला शिवीगाळ करत हा आमचा एरिया असून इकडे फक्त आम्हीच धंदा लावतो ...