लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

हातगाडीवाल्याना खंडणीसाठी मारहाण; धमकावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हातगाडीवाल्याना खंडणीसाठी मारहाण; धमकावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

गेल्या अनेक काळा पासून भाईंदर पूर्व भागातील हातगाडीवाल्यांकडून वसुली करतोय खंडणी  ...

मीरा भाईंदरमध्ये मराठा सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी लागणार आणखी दिवस  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये मराठा सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी लागणार आणखी दिवस 

मागासवर्ग आयोगाने दिलेल्या मोबाईल मध्ये ऍप डाउनलोड करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायचे असून पालिकेचे सुमारे ५५० ते ६०० कर्मचारी सर्वेक्षणाच्या कामी नियुक्त करण्यात आले आहे ...

भाईंदरमध्ये रंगणार स्वर - संगीताची मैफल; १ ते ४ फेब्रुवारी आर्ट फेस्टिव्हल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये रंगणार स्वर - संगीताची मैफल; १ ते ४ फेब्रुवारी आर्ट फेस्टिव्हल

प्रसिद्ध बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह दिग्गज कलाकारांची उपस्थिती ...

दंगेखोरांच्या धुडगूस नंतर मीरा - भाईंदरमध्ये पोलिसांचे शक्ती प्रदर्शन; अटक १३ पैकी ९ आरोपीना पोलीस कोठडी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दंगेखोरांच्या धुडगूस नंतर मीरा - भाईंदरमध्ये पोलिसांचे शक्ती प्रदर्शन; अटक १३ पैकी ९ आरोपीना पोलीस कोठडी

फेसबुकवर धमकीवजा पोस्ट टाकणाऱ्यास २ दिवसांची कोठडी मिळाली आहे . ...

मीरा रोडमध्ये अतिक्रमणांवर 'बुलडोझर'; शोभायात्रेवरील दगडफेकीनंतर सरकारची 'ऑर्डर' - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोडमध्ये अतिक्रमणांवर 'बुलडोझर'; शोभायात्रेवरील दगडफेकीनंतर सरकारची 'ऑर्डर'

महापालिकेने पोलिसांच्या बंदोबस्तात नया नगर मधील १७ अनधिकृत दुकाने, गॅरेज, शेडवर बुलडोझर चालवला.  ...

भरधाव घोडागाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भरधाव घोडागाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

डांबरी व रहदारीच्या रस्त्यांवर घोडे वा बैलांना गाडी जुंपून वेगाने पळवण्याचे प्रकार भाईंदरच्या उत्तन भागात केले जातात. ...

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पतीवर गुन्हा दाखल

विकास उर्फ विक्की शेळके याच्याशी ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्रेमविवाह झाला होता. ...

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकाने मागितली ५० लाखांची लाच - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकाने मागितली ५० लाखांची लाच

Mira Road: तक्रारदार वकील असून त्यांचे  अशील असलेले गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार ह्याने ५० लाखांची लाच मागितली . ...