अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत भुयारी मार्गाचे नियोजन करून पांडुरंग वाडी व दिल्ली दरबार हॉटेल येथे नवीन भुयारी मार्गाची कामे मंजूर झाली आहेत. ...
Mira Road News: एका नॉन बँकिंग फायनान्स कंपनीतील मॅनेजरने तारण सोने लिलावात मिळवून देतो व ते खुल्या बाजारात विकून चांगला नफा कमवून देण्याचे आमिष दाखवत एका कार डिलरची ६० लाख ८१ हजार रुपयांना फसवणूक केल्याची घटना मीरारोड मध्ये घडली आहे. ...
Mira Road: मीरारोड - महामार्ग परिसरातील काशीगाव पोलीस ठाण्याचे उदघाटन व पालघर जिल्हा नियोजन समिती कडून मिळालेल्या २ कोटी ९८ लाख २९ हजार रुपयांच्या निधीमधुन एकुण २५ नवीन वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ऑन ...
भाईंदरच्या चौक गावातील जुनी बालवाडी शाळे जवळ राहणारे गिफ्टसन विजय मल्ल्या (२८ ) यांना इंस्टाग्राम तसेच मोबाईल क्रमांकावरून वर्क फ्रॉम होम ची माहिती अनोळखी व्यक्तींनी दिली . ...
हीरा मिश्रा यांना दोन वेळा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दोन अँजिओप्लास्टी करण्यात आल्या. नंतर दोन स्ट्रोकचे निदान झाले . त्यांच्या हृदयाची महाधमनी व्हॅाल्व्ह अरुंद झाल्याचे दिसून आले. ...