कोल्हापूर - निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन, बेळगाव येथील केएलई रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले... इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप एअर इंडियाच्या क्रू मेंबर, सुनिल तटकरे यांची भाचे सून अपर्णा महाडिक यांचा मृतदेह गोरेगावमधील निवासस्थानी रात्री ८.३० वाजता आणला जाणार. या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले... १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा... डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की... सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल जळगाव - जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय मुलाचा गळा चिरून खून, पोलिसांना नरबळीचा संशय बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर
काशीमीरा येथील जनता नगर आणि काशीचर्च झोपडपट्टीतील झोपडी धारकांना इमारतीं मध्ये फ्लॅट मिळावेत यासाठी बीएसयुपी योजना २००९ साली अमलात आणली गेली होती. ... सदर घोटाळ्यातील काही स्टॉल धारकांनी लावलेले स्टॉल रातोरात हलवल्याचे समोर आले आहे. ... मीरारोड - प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कंटेनर आदींवर बंदी असताना देखील महापालिका मुख्यालया शेजारीच सदानंद ह्या बड्या हॉटेलातून अतिरिक्त आयुक्तांनी ... ... सदर पब मध्ये एका ग्राहक महिलेचा विनयभंग करून केल्या प्रकरणी पबचा बाउन्सर विरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ... महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीत विचारे यांनी केलेल्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आल्याचे युवासेनेचे पवन घरत यांनी सांगितले. ... ठाणे हा शिवसेनेचा गड असून यंदा नरेश म्हस्के हे प्रचंड मतांनी निवडणून येणार. मीरा भाईंदरचा विकास केला असून सिमेंट रस्त्यांची कामे सुरु आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले. . ... नाच गाणे सुरु असताना नैना ठाकूर नावाच्या महिलेने सिंग हिच्याशी वाद घालत तिला मारहाण केली आणि तिच्या बद्दल अपशब्द वापरले ... शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उपक्रमातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे. ...