लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

काशीमीरा भागातील बेकायदा बांधकाम करणारे माफिया अखेर गजाआड, गंभीर गुन्ह्यात नाव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काशीमीरा भागातील बेकायदा बांधकाम करणारे माफिया अखेर गजाआड, गंभीर गुन्ह्यात नाव

पालिकेच्या कारवाईसाठी आलेल्या पथकावर हल्ला करण्यासह , बनावट दस्त तयार करणे आदी विविध प्रकारचे तब्बल ११ गुन्हे चौहान वर दाखल आहेत. ...

VIDEO: घोडबंदर परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन, सार्वजनिक शौचालयाजवळ वावर; भीतीचं वातावरण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO: घोडबंदर परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन, सार्वजनिक शौचालयाजवळ वावर; भीतीचं वातावरण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लगत असलेल्या घोडबंदर गावात सार्वजनिक शौचालय जवळ सोमवारी पहाटे बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात काहीसे भीतीचे वातावरण आहे. ...

घोडबंदर परिसरात बिबट्याचे दर्शन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर परिसरात बिबट्याचे दर्शन 

घोडबंदर गावालगतच वन हद्द असून ह्या भागातील वन हद्दीत तसेच लगतच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामे व अतिक्रमण झालेली आहेत. ...

घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

सदर बिबट्या पूर्णवाढ झालेला असून नर असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ...

बेकायदा मंडपावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ अन् भ्रष्टाचाराचे आरोप  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा मंडपावर कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ अन् भ्रष्टाचाराचे आरोप 

मीरारोडच्या हटकेश, सालसर गार्डन येथील उज्वल नंदादीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ने अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या टॉवर खाली सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी नसताना मंडप उभारण्यास घेतले. ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या शेवटच्या महासभेत वादावादी, कौतुक अन् अभिनंदनही; रविवारपासून सर्व नगरसेवक ठरणार माजी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेच्या शेवटच्या महासभेत वादावादी, कौतुक अन् अभिनंदनही; रविवारपासून सर्व नगरसेवक ठरणार माजी 

पालिकेच्या शेवटच्या महासभेत महापौरांसह अनेक नगरसेवक भावुक झाले मात्र वादावादी, कौतुक आणि अभिनंदन अशा वातावरणात महासभा पार पडली.  ...

मीरा भाईंदर महापालिकेची २४ ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे तर ३ कृत्रिम तलाव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेची २४ ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे तर ३ कृत्रिम तलाव

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या केवळ ३ इतकीच ठेवली असून २४ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली जाणार आहेत. ...

थरावर थर, काँक्रिटचा थर! भाईंदरमध्ये पेव्हर ब्लॉकवर काँक्रीट टाकून काम  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थरावर थर, काँक्रिटचा थर! भाईंदरमध्ये पेव्हर ब्लॉकवर काँक्रीट टाकून काम 

दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम पालिकेने केले होते. आता त्या पेव्हर ब्लॉकवरच सिमेंट काँक्रीट टाकून सिमेंटचा रस्ता बनवण्याचे काम महापालिकेने सुरू केले. ...