लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

चार वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्यांना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा पक्षप्रवेश  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चार वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्यांना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा पक्षप्रवेश 

त्यातील दोघांना  २०१९ मध्येच तर एकास वर्षभरा पूर्वीच भाजपात प्रवेश दिला असताना त्यांचा पुन्हा पक्ष प्रवेश घडवून आणल्याने खिल्ली उडवली जात आहे .  ...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर निषेध करणाऱ्या भाजपाच्या एका गटाला शासनाचा दणका? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर निषेध करणाऱ्या भाजपाच्या एका गटाला शासनाचा दणका?

महासभेत दिलेल्या मंजुऱ्या बेकायदा ठरवत शासनाची निलंबनाची कारवाई ...

मीरा भाईंदर - वसई विरारमध्ये अंमली पदार्थ प्रकरणी ६६५ जणांवर कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरा भाईंदर - वसई विरारमध्ये अंमली पदार्थ प्रकरणी ६६५ जणांवर कारवाई

गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कारवाईत मोठी वाढ ...

मीरा भाईंदरमध्ये मराठा भवन व विद्यार्थी वसतिगृह इमारतीचे शनिवारी होणार भूमिपूजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदरमध्ये मराठा भवन व विद्यार्थी वसतिगृह इमारतीचे शनिवारी होणार भूमिपूजन

भूमिपूजनासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती ...

मीरा भाईंदर महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानात गेल्या वर्षी पेक्षा १० टक्के वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदर महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानात गेल्या वर्षी पेक्षा १० टक्के वाढ

कामगार संघटनांनी केली होती मागणी ...

खोटे शपथपत्र व खोटी माहिती देऊन बांधकाम परवानगी मिळवत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटे शपथपत्र व खोटी माहिती देऊन बांधकाम परवानगी मिळवत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल 

Crime News: युएलसी साठी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर अर्ज देऊन फसवणूक केल्या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी अखेर स्वास्तिक कंस्ट्रक्शनचे मालक आणि ७११ कंस्ट्रक्शन च्या संजय सखाराम सुर्वे वर गुन्हा दाखल केला आहे . ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन; तर प्रवेशद्वाराबाहेर भाजपाच्या माजी आमदाराचे आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन; तर प्रवेशद्वाराबाहेर भाजपाच्या माजी आमदाराचे आंदोलन

शहराचे पहिले नाट्यगृह शासनाने विकासकाला टीडीआर मंजूर केल्याने बांधून पूर्ण झाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. ...

मीरा भाईंदर शहराचा ५१६ कोटींचा पाणी वितरण प्रकल्प केंद्राच्या योजनेतून  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर शहराचा ५१६ कोटींचा पाणी वितरण प्रकल्प केंद्राच्या योजनेतून 

मीरा भाईंदर शहराला सूर्या धरण येथून २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार ...