लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

उत्तन भागातील शेत जमिनीवर कत्तलखाना विकसित करण्यास स्थानिकांचा विरोध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन भागातील शेत जमिनीवर कत्तलखाना विकसित करण्यास स्थानिकांचा विरोध

मीरा भाईंदर शहराच्या विकास आराखड्यात उत्तन  भागात कत्तलखानाचे आरक्षण आहे . ...

तांत्रिक अडचणींमुळे लता मंगेशकर नाट्यगृहातील पहिला प्रयोग पुढे ढकलण्याची वेळ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तांत्रिक अडचणींमुळे लता मंगेशकर नाट्यगृहातील पहिला प्रयोग पुढे ढकलण्याची वेळ

नव्याने सदर नाट्यगृह इमारत उभारताना नाट्य क्षेत्रातील काही प्रमुख मंडळींना पाचारण करण्यात आले होते. ...

बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

...अन्यथा मच्छिमार समुद्रात एकजुटीने  पर्ससीन नेटच्या बोटी हुसकावून लावतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.   ...

भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा

वाघा सारखा दिसणारा हा वाघ्या पाकट सुमारे शंभर किलो वजनाचा आहे. ...

भाईंदरमध्ये राजकारण्यांचे छटपूजेचे बेकायदा बॅनर पालिकेने काढले  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये राजकारण्यांचे छटपूजेचे बेकायदा बॅनर पालिकेने काढले 

मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बॅनरवर गुन्हे दाखल करण्यासह कठोर कारवाईचे आदेश सातत्याने दिले आहेत. ...

मीरा भाईंदरचे न्यायालय सुरू करण्याची तारीख मागत वकिलांची निदर्शने  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरचे न्यायालय सुरू करण्याची तारीख मागत वकिलांची निदर्शने 

"मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असताना दुसरीकडे ठाणे न्यायालयात चालणारे बहुतांश दावे हे मीरा भाईंदर मधीलच आहेत. परंतु शहरातील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी ठाणे येथे खेपा माराव्या लागतात. त्यासाठी कामधंद्याचा खाडा करावा लागतो." ...

परदेशी पायलटने लग्नाचे आमिष दाखवून भाईंदरच्या तरुणीस फसवले  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशी पायलटने लग्नाचे आमिष दाखवून भाईंदरच्या तरुणीस फसवले 

जेसलपार्क भागात राहणाऱ्या ३६ वर्षीय अविवाहित तरुणीने एका अ‍ॅपवर लग्नासाठी स्वतःची माहिती दिली होती... ...

Crime News: पूजा कालीदेवीची, मात्र कार्यक्रमात तरुणींचा अश्लील नाच, गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: पूजा कालीदेवीची, मात्र कार्यक्रमात तरुणींचा अश्लील नाच, गुन्हा दाखल 

Crime News: मीरारोडच्या शीतल नगर परिसरात एका आयोजकाने कालीदेवीची पूजा व भंडाराचा कार्यक्रम सार्वजनिक रस्त्यात ठेवला होता मात्र प्रत्यक्षात गाण्यांवर तरुणींचा अश्लील नाच - गाण्याचा कार्यक्रम चालविल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .  ...