लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

Mira Bhayander | मीरा भाईंदरमध्ये ९५० कोटींच्या कचरा संकलन, वाहतूक ठेक्याचा वाद उच्च न्यायालयात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Bhayander | मीरा भाईंदरमध्ये ९५० कोटींच्या कचरा संकलन, वाहतूक ठेक्याचा वाद उच्च न्यायालयात

साफसफाई कचरा संकलनसाठी पालिकेने काढल्या होत्या ९ वेळा निविदा ...

विकासाच्या नावाखाली रहिवाश्यांचा श्वास हिरावून घेणे बंद करा; मीरारोडच्या शांती नगरवासियांचा पालिकेला इशारा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासाच्या नावाखाली रहिवाश्यांचा श्वास हिरावून घेणे बंद करा; मीरारोडच्या शांती नगरवासियांचा पालिकेला इशारा 

शांती नगर हे शहरातील सर्वात मोठे गृहसंकुल असून सदर संकुलातील रस्ता रुंद करणे तसेच गटार बांधण्याच्या नावाखाली महापालिकेने मोठ्या संख्येने येथील मोठमोठ्या झाडांची तोड चालवली आहे. आता पुन्हा गटार बांधायचे म्हणून झाडे तोडण्याचा घाट पालिकेने घातला आहे.  ...

भाईंदरच्या राई-मुर्धा येथील मेट्रो कारशेड उत्तनला जाणार, ४ ते ५ हजार कोटींनी खर्च वाढणार - आ. सरनाईक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या राई-मुर्धा येथील मेट्रो कारशेड उत्तनला जाणार, ४ ते ५ हजार कोटींनी खर्च वाढणार - आ. सरनाईक

मेट्रो कारशेडही उत्तन येथील सरकारी जागेवर उभारले जाणार असल्याने मेट्रोचा लाभ उत्तन वासियांना सुद्धा होणार आहे. मात्र कारशेड पुढे नेल्याने ४ ते ५ हजार कोटींचा खर्च वाढणार आहे. ...

मीरा भाईंदरकरांनो, केंद्राच्या राहण्या योग्य शहर सर्वेक्षणात सहभागी व्हा - आयुक्तांचे आवाहन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरकरांनो, केंद्राच्या राहण्या योग्य शहर सर्वेक्षणात सहभागी व्हा - आयुक्तांचे आवाहन 

केंद्र शासनाच्या  'ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मीरा भाईंदरच्या नागरिकांनी  सहभागी व्हावे. ...

बळजबरीने, फसवणूक करून मोबाईल चोरणाऱ्या सराईत चौकडीला अटक; १२ गुन्हे उघड - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बळजबरीने, फसवणूक करून मोबाईल चोरणाऱ्या सराईत चौकडीला अटक; १२ गुन्हे उघड

आरोपींकडून विविध कंपन्याचे २८ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी असा ५ लाख ७४ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.  ...

सदानंद दाते यांनी आयुक्तालयाच्या रोवलेला पाया उंचावण्याची मधुकर पांडेंवर जबाबदारी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सदानंद दाते यांनी आयुक्तालयाच्या रोवलेला पाया उंचावण्याची मधुकर पांडेंवर जबाबदारी

दाते यांची नियुक्ती झाली तेव्हा पोलीस आयुक्तालय म्हणून इमारत सुद्धा नव्हती. ...

प्रशासनाने परिवहन सेवेचा केलेला ठराव योग्यच; शासनाला दिला अहवाल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रशासनाने परिवहन सेवेचा केलेला ठराव योग्यच; शासनाला दिला अहवाल

महापालिकेच्या परिवहन उपक्रमात सर्वसाधारण ५९ बस तर १० मध्यम आकाराच्या व ५ वातानुकूलित बस अश्या एकूण ७४ बस आहेत. ...

हॉटेलच्या लिफ्टमध्ये ८ जण अकडले; बाहेर काढण्यासाठी लागले तब्बल अडीच तास  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हॉटेलच्या लिफ्टमध्ये ८ जण अकडले; बाहेर काढण्यासाठी लागले तब्बल अडीच तास 

फाउंटन नाका वरसावे येथे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीचे सी एन रॉक हॉटेल आहे. ...