जालन्यातील घटनेचे पडसाद नाशिकमध्येदेखील उमटले आहेत. शहरातील सीबीएस परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते मेहेर सिग्नल या भागात सकल मराठा समाज तर्फे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांपूर्वीच लाेकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात चर्चिली जात असल्याने सर्वच पक्ष सध्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीवरच भर देत आहेत. ...